“तिकडे काश्मीर रोज रक्ताने माखतोय आणि दिल्लीतले नेते…”, संजय राऊतांचं केंद्र सरकारवर टीकास्त्र! राऊत म्हणतात, “सरकार भाजपाचं आहे. तुम्ही ताजमहाल, ज्ञानवापी मशिदीच्या खालचं शिवलिंग शोधताय. भाजपाला टीका करायला काय जातंय. काश्मिरी पंडित मरतायत… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 5, 2022 11:17 IST
“फरक फक्त एवढाच आहे, की तेव्हा अनुपम खेर…”, काश्मिरी पंडितांच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचा निशाणा! “कश्मीर फाईल्स टॅक्स फ्री करा म्हणून महाराष्ट्र विधिमंडळाचा अमूल्य वेळ खर्च करणारे महाराष्ट्रातील भाजपा नेते देखील शांत का?” By लोकसत्ता ऑनलाइनJune 3, 2022 15:12 IST
काश्मीरमधील हत्यासत्रावर संजय राऊत संतापले; भाजपावर जोरदार टीका; म्हणाले “इतर पक्षाच्या राजवटीत झालं असतं तर…” “कलम ३७० हटवल्यानंरही काश्मिरी पंडित, तेथील जनतेच्या स्थितीत कोणताही बदल झालेला नाही” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 3, 2022 11:58 IST
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने शेवटच्या क्षणी रद्द केला कार्यक्रम; विवेक अग्निहोत्री दाखल करणार खटला; म्हणाले “हिंदूफोबिक…” “ते मला रद्द करत नाही आहेत तर ते लोकशाहीने निवडून आलेल्या भारत सरकारला आणि खासकरुन मोदींना रद्द करत आहेत” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 1, 2022 11:05 IST
“एक मुस्लीम आधी हिंदूची हत्या करून त्याचं रक्त तांदळात टाकतो आणि…”, फारूक अब्दुल्लांचा सरकारला सवाल जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूक अब्दुल्ला यांनी केंद्रातील मोदी सरकारकडे मोठी मागणी केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 16, 2022 17:04 IST
“आम्ही शांत बसणार नाही कारण…”, ‘द कश्मीर फाइल्स’च्या दिग्दर्शकाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाच्या दिग्दर्शकाने काश्मीरमध्ये घडलेली प्रत्येक घटना प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय घेतला आहे, By लोकसत्ता ऑनलाइनMay 15, 2022 16:37 IST
‘द कश्मीर फाइल्स’ वाद: अनुपम खेर, अतुल अग्निहोत्रींनी सुनंदा पुष्कर यांचा उल्लेख केल्याने थरुर संतापून म्हणाले, “माझ्या दिवंगत पत्नीला…” अनुपम खेर आणि अतुल अग्निहोत्री या दोघांनीही थेट सुनंदा पुष्कर यांचा उल्लेख आपल्या ट्विटमध्ये केल्याने थरुर संतापले By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 11, 2022 14:26 IST
“त्याने ‘द कश्मीर फाइल्स’ची खोटी स्तुती केली”, दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीचे अक्षय कुमारवर गंभीर आरोप ‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपटाची अक्षय कुमारने खोटी स्तुती केली असल्याचं दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचं म्हणणं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 9, 2022 11:07 IST
भाजपा नेते तजिंदर पाल सिंग बग्गा यांना अटक; अरविंद केजरीवाल यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी कारवाई भाजपा नेते तजिंदरपाल सिंग बग्गा यांना पंजाब पोलिसांनी आज दिल्लीतून अटक केली आहे By लोकसत्ता ऑनलाइनMay 6, 2022 13:16 IST
‘द कश्मीर फाइल्स’बद्दल विकिपीडियानं दिलेल्या ‘त्या’ माहितीवर विवेक अग्निहोत्री संतापले विवेक अग्निहोत्री यांचं एक ट्वीट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 2, 2022 12:46 IST
The Kashmir Files नंतर विवेक अग्निहोत्रींचा ‘दिल्ली फाइल्स’, ‘या’ विषयावर आधारित आहे आगामी चित्रपट ‘द कश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी त्यांच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनApril 15, 2022 18:30 IST
“मी अशाप्रकारचे चित्रपट…” सोनू निगमनं सांगितलं ‘द कश्मीर फाइल्स’ न पाहण्याचं कारण प्रसिद्ध गायक सोनू निगमनं ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट अद्याप पाहिलेला नाही. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 12, 2022 11:34 IST
“याला म्हणतात भावाचं प्रेम” बहिणीला काय गिफ्ट दिलं पाहा; हिस्सा घेण्यासाठी भांडणाऱ्या बहिण-भावांनी पाहावा असा VIDEO
VIDEO: बापरे! मगरीच्या शिकारीसाठी शार्क मासा चक्क समुद्र किनाऱ्यावर आला; अन् १० सेकंदात जे झालं ते पाहुन तुमचाही उडेल थरकाप
Pune Accident : “अचानक डंपरचा मोठा आवाज आला, आम्ही जागेवरुन उठून पुढे जाईपर्यंत…”, प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितलं?
Mumbai Metro Jobs: मुंबई मेट्रोमध्ये थेट भरती, परीक्षेची गरज नाही; २ लाखांपर्यंत मिळेल पगार, अर्ज कसा करायचा? जाणून घ्या
सांगा चूक कोणाची? कारने रस्त्यावरून चालणाऱ्या गायीच्या वासराला २०० मीटरपर्यंत ओढत नेले; VIDEO पाहून चुकेल काळजाचा ठोका
१२६१ भाग, ४ वर्षांचा प्रवास; ‘स्टार प्रवाह’ची ‘ही’ लोकप्रिय मालिका संपली! सेटवर ‘असं’ पार पडलं सेलिब्रेशन, कलाकार झाले भावुक
Sunny Leone News : सरकारी योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये चक्क सनी लिओनीचे नाव; महिन्याला मिळत होते हजार रुपये