वरुण धवनविषयी बोलताना ‘द कश्मीर फाईल्स’च्या दिग्दर्शकाचे डोळे पाणावले; म्हणाले, “मी त्याचा ऋणी आहे कारण…”

मी हे सगळं कॅमेऱ्यासमोर नाही सांगू शकत. ही आमच्या दोघांमधली बाब आहे, असंही ते म्हणाले.

Fule and The Kashmir Files
“भाजपानं ‘काश्मीर फाईल्स’ची मोफत तिकीटं वाटली तशीच पेट्रोल, डिझेलसाठी मोफत कुपन्सही वाटावीत”

पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून अनेकांनी या चित्रपटाचं कौतुक केलंय, अनेक भाजपा नेत्यांनी या चित्रपटाचे मोफत शो आयोजित केलेले.

the kashmir files, chinmay mandlekar, balasaheb thackeray,
काश्मिरी पंडित व्यक्तीने बाळासाहेबांविषयी काय सांगितलं?; चिन्मय मांडलेकरने सांगितला ‘तो’ अनुभव

चिन्मय मांडलेकरने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे.

Injustice done to Kashmiri Pandits Arvind Kejriwal said to clarify on laughter
“काश्मिरी पंडितांवर अन्याय झाला”; सोशल मीडियावर ट्रोल झाल्यानंतर केजरीवालांचा डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी चित्रपट करमुक्त करण्याऐवजी यूट्यूबवर अपलोड करण्याचा सल्ला दिला होता.

CM Uddhav Thackeray
मुख्यमंत्र्यांविरोधात पोस्ट लिहिणाऱ्याला शिवसैनिकांकडून मारहाण; ‘कश्मीर फाइल्स’ पाहून बाहेर येताना मारहाण

धरणगाव शहरातील आयनॉक्स चित्रपटगृहाबाहेर करण्यात आली ही मारहाण

NCP Sharad Pawar reaction to The Kashmir Files movie
“हा चित्रपट पाहायला हवा असे पंतप्रधान म्हणायला लागले तर…”; ‘द कश्मीर फाइल्स’वर शरद पवारांची प्रतिक्रिया

पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या चित्रपटाबाबत भाष्य केले आहे.

vivek agnihotri
विवेक अग्निहोत्रींच्या विरोधात तक्रार दाखल, भोपाळी लोकांबाबतचं ‘ते’ आक्षेपार्ह विधान भोवलं

भोपाळी लोकांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणं विवेक अग्निहोत्री यांना महागात पडलं आहे.

the kashmir files Fuel price
“पाच दिवसांत इंधन ३ रुपये २० पैशांनी महागलं अन् अर्थमंत्री संसदेत ‘कश्मीर फाइल्स’वर चर्चा करतायत, यावरुन…”

अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान केंद्रीय अर्थमंत्र्यांनी ‘द कश्मीर फाइल्स’वरुन केलेल्या वक्तव्याचा संदर्भत देत टीका

संबंधित बातम्या