द केरला स्टोरी News

politics and bollywood movies
निवडणुकांचे पडघम आणि प्रचारकी चित्रपट?

गेल्या काळात अनेक राजकीय विषयांवर आधारित चित्रपट, वेब मालिका प्रदर्शित झाल्या आहेत; ज्याने संबंधित विषयाला पाहण्याचा लोकांचा दृष्टीकोण बदलला आहे.

the-kerala-story-ott-release
अखेर आठ महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर ‘द केरला स्टोरी’ येणार ओटीटीवर; वाचा कधी व कुठे पाहता येणार?

सर्वसाधारणपणे चार आठवड्यांनी कोणताही चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होतो, पण ‘द केरला स्टोरी’ इतके दिवस ओटीटीवर न आल्याने प्रेक्षक चांगलेच खोळंबले…

the-kerala-story-ott
‘द केरला स्टोरी’चं ओटीटी प्रदर्शन पुन्हा लांबणीवर; चित्रपट OTT वर नेमका कधी येणार? जाणून घ्या

मध्यंतरी हा चित्रपट ‘नेटफ्लिक्स’वर प्रदर्शित होणार अशी चर्चा होती, पण त्यानंतर ही बातमी खोटी ठरली

the-kerala-story-no-ott
पाच महीने उलटून गेले तरी ‘द केरला स्टोरी’ अद्याप OTT वर प्रदर्शित का झालेला नाही? जाणून घ्या

मध्यंतरी हा चित्रपट ‘नेटफ्लिक्स’वर प्रदर्शित होणार अशी चर्चा होती, पण ही बातमी खोटी ठरली

the kerala story fame actress adah sharma maharashtrian look
“नऊवारी साडी, नाकात नथ अन् पायात…”, ‘द केरला स्टोरी’ फेम अदा शर्माचा मराठमोळा लूक, नेटकरी म्हणाले, “मराठी…’

‘द केरला स्टोरी’ फेम अदा शर्माने नेसली आजीची साडी, अभिनेत्रीचा हटके लूक पाहिलात का?

the kashmir files movie bjp propaganda
रोल, कॅमेरा, सपोर्ट; भाजपाकडून सिनेमांना मिळणारा पाठिंबा आणि सिनेमाचे राजकारण प्रीमियम स्टोरी

द काश्मीर फाइल्स या चित्रपटाला इस्राईलच्या सिनेनिर्मात्याने ‘प्रचारकी’ असल्याचे म्हटले होते. तसेच ‘द केरला स्टोरी’बाबतही असाच वाद झाला होता. भाजपाकडून…

actrss adah-sharma
‘द केरला स्टोरी’ फेम अभिनेत्री अदा शर्माची तब्येत बिघडली; रुग्णालयात केलं दाखल

मंगळवारपासून अदाला त्रास सुरु झाला होता. अचानक तिची तब्येत आणखी बिघडल्यामुळे तिला रुग्णालयात दाखलं केलं

thekeralastory-ottplatform
OTT प्लॅटफॉर्म्स ‘द केरला स्टोरी’ चित्रपट विकत न घेण्यामागे ‘हे’ आहे कारण; खुद्द निर्मातेच ठरलेत कारण

चित्रपटाचे दिग्दर्शक सुदीप्तो सेन वादग्रस्त विधानं करून सहानुभूती मिळवायचा प्रयत्न करत असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे

bastar-poster
‘द केरला स्टोरी’च्या अभूतपूर्व यशानंतर विपुल शाह यांच्या आगामी ‘बस्तर’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित; सुदीप्तो सेन करणार दिग्दर्शन

हा चित्रपट नक्षलवाद आणि कम्युनिस्ट विचारधारेवर भाष्य करणार असल्याचं स्पष्ट होत आहे

the-kerala-story-ott-platform
OTT प्लॅटफॉर्म्स ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट विकत घेण्यास तयार नाहीत; सुदीप्तो सेन म्हणाले, “आम्हाला शिक्षा…”

१५ ते २० कोटींचे बजेट असलेल्या या चित्रपटाने २०० कोटींहून अधिक कमाई केली आहे