वाघ News
यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यातून वाघाने तब्बल ५०० किलोमीटरचे स्थलांतर करत सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला आहे.
Yavatmal Tipeshwar sanctuary : २०२१ मध्ये टी३सी१ या वाघाने टिपेश्वर वन्यजीव अभयारण्यापासून औरंगाबादमधील गौताळा औट्रमघाट वन्यजीव अभयारण्यापर्यंत ३३० किलोमीटरचा प्रवास…
अवघ्या पाच वर्षांचा ‘छोटा दडीयल’ अतिशय देखणा आहे, त्याच्या चेहऱ्याभोवती असलेल्या दाढीसारख्या दिसणाऱ्या केसांमुळे त्याच्या सौंदर्यात भर पडली आहे.
राजुरा तालुक्यातील विरूर स्टेशन येथील शेतात कापूस वेचण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर वाघाने हल्ला केला.
परिस्थिती चिघळण्यापूर्वीच वनविभागाचे रक्षक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी फटाक्यांची आतषबाजी केली आणि वाघाला तेथून हाकलले.
ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात जिप्सीतील पर्यटक आणि वाघाचा सामना रोजच होतो, पण त्याच जंगलात दुचाकीस्वारांसमोर अचानक वाघ आला तर..
वाघांच्या जन्माची ज्या गांभीर्याने नोंद घेतली जाते, त्या गांभीर्याने वाघांच्या मृत्यूची नोंद केली जात नाही. अगदी केंद्र सरकारच्या संस्थादेखील वाघांच्या…
झारखंडच्या जंगलात प्रवेश केलेल्या ‘झीनत’ या वाघिणीला परत आणण्यासाठी ओडिशाच्या वनविभागाने प्रयत्न सुरू केले आहे.
भंडारा जिल्ह्यातील अड्याळ वनविभाग अंतर्गत येणाऱ्या खंभाडी- कोतुर्ली गावात दिवसाढवळ्या वाघाचे दर्शन होताच ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली आहे.
नवेगाव-नागझिऱ्यातील जंगलात गेल्या काळात क्षेत्र अस्तित्वासाठी झालेला वाघांचा थरार गोंदिया जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातील नागरिकांनी अनुभवला.
तीन वर्षांची ‘झीनत’ ही वाघीण आता नैसर्गिकरित्या स्थलांतर करत झारखंडमध्ये दाखल झाली आहे.
पर्यटकांना आता टीपेश्वर अभयारण्यात व्याघ्रदर्शनासोबतच गोड मधाची चवही चाखता येणार आहे.