Page 59 of वाघ News
विदर्भातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, मेळघाट, पेंच, टिपेश्वर, बोर, नागझिरा व नवेगाव प्रकल्पात प्रवेशासाठी ऑनलाइन बुकिंगला आज सकाळपासून सुरुवात झाली आहे.
वाघांचे अस्तित्व असलेल्या राज्यांमध्ये होणार असलेल्या देशपातळीवरील व्याघ्रगणनेत प्रशिक्षित प्रगणकांचा सहभाग राहण्याच्या दृष्टीने येत्या ४ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर दरम्यान
पट्टेरी वाघाने हल्ला केल्याने गाय जीवाला मुकल्याचा प्रकार दाजीपूर अभयारण्यात उघडकीस आला. त्याची दखल घेऊन वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी वाघाला पकडण्यासाठी सापळा…
भारताचा यशस्वी संघनायक असे बिरूद मिरविणाऱ्या महेंद्रसिंग धोनीने आपल्या व्यक्तिमत्वाची आणखी एक अदाकारी पेश केली. प्राणीमात्रांवर असलेले आपले निस्सीम प्रेम…
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील विशेष व्याघ्रसंरक्षण दलासाठी मुंबई वाईल्ड लाईफ काँझर्वेशन ट्रस्टकडून देणगी स्वरूपात ‘ट्रॉप कॅरिअर’ हे वाहन मिळाले असून यात…
विदर्भातील डझनावारी वन्यजीव शिकार प्रकरणाच्या खोलात शिरणारी कोणतीही ठोस प्रगती वन विभागाच्या चौकशी पथकांनी केली नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे.…
गौतम राजाध्यक्ष यांनी एकदा सहज मला सांगितलं होतं की, ‘तू या मॉडेलिंग क्षेत्रात ये’. त्यावर मीच त्यांना प्रतिप्रश्न केला, ‘लोक…
वन विभाग आणि वन्यजीव संरक्षण संस्थेने केलेल्या संयुक्त कारवाईत दोन शिकाऱ्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याशी संबंधित शिकारी टोळीने गेल्या…
मानव आणि वन्यप्राणी यांचा संघर्ष वाढल्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याच्या पाश्र्वभूमीवर, वाघ उपराजधानीपासून जेमतेम २५ किलोमीटर अंतरावर येऊन पोहोचला आहे. इतक्या…
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात आलेल्या पर्यटकांनी पट्टेदार वाघाला अक्षरश: घेरून ठेवल्याचा सचित्र वृत्तांत ‘लोकसत्ता’त प्रकाशित झाल्यानंतर पर्यटकांच्या व्याघ्रदर्शनाच्या अतिहव्यासावर तीव्र प्रतिक्रिया…
भल्या पहाटे वाघोबा उठले जोरजोरात खोकायला लागले खोकल्याची उबळ थांबेना तोंडून डरकाळी फुटेना
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मागे राजू रामल्लू अलकंटीवार (४०) याचा तर ब्रम्हपुरी वन विभागांतर्गत येणाऱ्या शिवनपायलीच्या जंगलात एका अनोळखी महिलेचा मृतदेह…