Page 60 of वाघ News

वाघाचा कोंडमारा…

वन्यजीवांचे संरक्षण हा काळजीचा विषय असला तरी या संरक्षणाची जबाबदारी असलेल्या वन खात्याला मात्र त्याचे काहीच देणेघेणे नाही, याचा प्रत्यय…

वाघांना गोव्यात अभय!

पावसाळ्यानंतर पश्चिम घाटातील वाघांना गोव्यातील अभयारण्यात वसविण्याची मोहीम हाती घेण्यात येणार असून त्याबाबतची चाचणी मंगळवारपासूनच सुरू करण्यात आली आहे.कॅमेरा ट्रिपिंग…

बोर अभयारण्यातील पट्टेदार वाघाचे पेंच राष्ट्रीय अभयारण्यात ‘गोपनीय’ स्थानांतर

मध्यरात्री झालेल्या एका अत्यंत गोपनीय हालचालीनंतर येथील बोर अभयारण्यातील एका पट्टेदार वाघाला पेंच राष्ट्रीय अभयारण्यात हलविण्यात आले आहे. बोर अभयारण्य…

वाघ व बिबटय़ाच्या हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांचे अर्थसहाय्य

वाघ किंवा बिबटय़ाच्या हल्ल्यात मरण पावलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपये नुकसानभरपाई तर जखमींना एक लाख रुपये भरपाई दिली जाईल. कायमचे…

चंद्रपूर जिल्ह्य़ात वाघ व बिबटय़ाचा धुमाकूळ ; १५ दिवसांत ५ बळी

जिल्हय़ात वाघ व बिबटय़ाने धुमाकूळ घातला असून, वनविकास महामंडळाच्या पाथरी वनक्षेत्रांतर्गत येणाऱ्या राखीव जंगलात आज सकाळी पट्टेदार वाघाने केलेल्या हल्ल्यात…

बांगलादेशातील सुंदरबनच्या वाघांची ‘कॅमेरा ट्रॅपिंग’ने मोजणी करणार

बंगालच्या ढाण्या वाघाची मोजदाद करण्याची ऐतिहासिक मोहीम बांगलादेशात एप्रिल महिन्यापासून सुरू होत असून बांगलादेशच्या सीमेत असलेल्या सुंदरबनच्या जंगलातील वाघाची नेमकी…

सातपुडा-मैकलचे समृद्ध वनक्षेत्राचे प्रस्तावित विभाजन वाघांच्या मुळावर

जगातील सर्वात मोठे वाघांचे जंगल म्हणून ओळखल्या जात असलेल्या मध्य भारतातील सातपुडा-मैकल वनक्षेत्र प्रस्तावित कोळसा खाणीमुळे दोन भागात विभाजित होण्याची…

आष्टात वाघिणीचा धुमाकूळ, हल्ल्यात वनपाल जखमी

ताडोबा अभयारण्यालगतच्या आष्टा गावात शिरून वाघिणीने धुमाकूळ घातला आहे. जेरबंद करण्यासाठी गेलेल्या वन कर्मचाऱ्यांवर तिने केलेल्या हल्ल्यात वनपाल गंभीर जखमी…

ताडोबा-अंधारीतील वाघांना यंदा उन्हाळ्यात मुबलक पाणी

वाघांची तहान भागवण्यासाठी यंदाच्या उन्हाळ्यात ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोअर व बफर झोन मिळून शंभर हंगामी पानवठे बांधण्यात आले आहेत, तर…

वाघांची संख्या १६९ वरून २००

राज्यातील वाघांच्या शिकारीचा मुद्दा गाजत असतानाच वन्यजीव प्रेमींसाठी एक सुखद बातमी आहे. राज्यात वाघांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून, दोन…

१२ दिवसांत तीन पट्टेदार वाघांचा मृत्यू

महाराष्ट्राचे समृद्ध जंगलक्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विदर्भात गेल्या १२ दिवसांत तीन पट्टेदार वाघ गमावले आहेत. तसेच व्याघ्र प्रकल्पातून जाणाऱ्या महामार्गावर…

देवलापारच्या वाघाची व्यावसायिक पद्धतीने शिकार झाल्याचे उघड

पेंच व्याघ्र प्रकल्पांतर्गत देवलापारच्या जंगलात सापडलेल्या वाघाच्या मृतदेहाचा पंचनामा करताना त्याची विजेचा शॉक देऊन अत्यंत व्यावसायिक पद्धतीने शिकार केल्याचे उघडकीस…