वन्यजीवांसाठी कर्दनकाळ ठरत असलेल्या बल्लारशा-गोंदिया रेल्वे मार्गाने वन्यप्राण्यांचा अधिवास धोक्यात आणला आहे. या रेल्वेमार्गाने आजतागायत शेकडो वन्यप्राण्यांचे बळी घेतले आहेत.
जगभरातील पर्यटकांना आकर्षित करुन घेण्याची क्षमता आहे ती ताडोबातील वाघांमध्येच. जागतिक पर्यटन नकाशावर ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाचे नाव अग्रक्रमावर आहे.
रॉयल बंगाल प्रजातीच्या वाघांच्या डरकाळ्यांचा आवाज पुन्हा भारतीय जंगलांमध्ये दुमदुमू लागला आहे. एकेकाळी नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या वाघांची संख्या आता…
राज्यातील वाघांना पुन्हा बहेलिया शिकाऱ्यांचा धोका निर्माण झाला आहे. जळगावातील मुक्ताई-भवानी संवर्धन राखीवला लागून असलेल्या वडोदा वनक्षेत्रात वाघाच्या कातडीसह आरोपींना…