वाघ Photos
राणीबागेतील जय आणि रुद्र या बछड्यांचा आज वाढदिवस साजरा करण्यात आला.
अलीकडेच ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील मामला परिसरात वास्तव्य असलेल्या ‘राका’ या वाघाचा दमदार चालीचा व्हिडिओ समाजमाध्यमावर बराच प्रसिद्ध झाला.
तिची एक झलक बघण्यासाठी पर्यटक आसुसलेले असतात. तर तिच्या अदा टिपण्यासाठी छायाचित्रकारांमध्ये चढाओढ असते. एवढी ती लोकप्रिय आहे.
‘जुनाबाई’ला सुरुवातीपासून पाहणारे सांगतात की ती आतापर्यंत पाचवेळा आई झाली आणि १७ बछड्यांची ती आई आहे.
भानूसखिंडी(टी-१७) ही वाघीण जेव्हा धरणातून पाणी पिऊन जंगलात प्रवेश करते, तेव्हा तिच्या प्रत्येक चालीबरोबर उडणारे पाण्याचे थेंब पहाटेच्या कोवळ्या किरणांमध्ये…
ताडोबातील कोणत्याही वाघांपैकी तो कदाचित सर्वात मोठा वाघ आहे. सर्वाधिक वाघिणींना आपल्या अधिपत्याखाली आणण्याचा कदाचित त्याचा रेकॉर्ड आहे.
जेवढ्या लवकर तो वन्यजीवप्रेमींच्या नजरेत भरला, तेवढ्याच वेगाने तो बेपत्ता झाला.
‘कानकटा’ हा वाघ आणि ‘शिवांझरी’या वाघिणीचा हा मुलगा.
ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील तेलिया या क्षेत्रावर या दोघांनी बराच काळ राज्य केले.
ताडोबा व्याघ्र प्रकल्प नेहमीच पर्यटकांसाठी पहिली पसंती राहिला आहे.
ताडोब्यातील आगरझरी बफर क्षेत्रात व्याघ्रदर्शनासाठी गेलेल्या नागपूरातील पर्यटकांच्या जिप्सीचा ‘छोटी मधू’ वाघिणीने पाठलाग केला.