टीम डेव्हिड (Tim David) हा ऑस्ट्रेलियन फलंदाज आहे. त्याचे वडील सुद्धा क्रिकेटमध्ये सक्रिय आहेत. टीम डेव्हिडचा जन्म सिंगापूरमध्ये झाला. २०१९-२० या कालावधीमध्ये तो सिंगापूरच्या क्रिकेट संघामध्ये सहभागी होता. त्यानंतर त्याने ऑस्ट्रेलियाकडून खेळायला सुरुवात केली. २०२२ मध्ये पार पडलेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये तो ऑस्ट्रेलिया संघाचा भाग होता. याच वर्षी त्याने भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाकडून पदार्पण केले. याव्यतिरिक्त त्याच्याकडे बिगबॉश, आयपीएल अशा टी-२० फ्रेन्चायझी लीग्समध्ये खेळण्याचा अनुभव आहे. <br />
आयपीएल २०२१ (IPL 2021) मध्ये तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघामध्ये होता. २४ सप्टेंबर २०२१ रोजी चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यामध्ये त्याला पहिल्यांदा खेळण्याची संधी देण्यात आली. आयपीएल २०२२ ऑक्शनमध्ये मुंबई इंडियन्सने सर्वाधिक बोली लावत त्याला संघामध्ये सामील केले. Read More
Tim David : मुंबई इंडियन्सला दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध १० धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यादरम्यान टीम डेव्हिडच्या षटकारामुळे स्टँडमध्ये बसलेल्या एका…
उमरखेड विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाच्या दोन माजी आमदारांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये…
अहिल्यानगर शहरातील लालटाकी-सर्जेपुरा दरम्यान असलेल्या पोलीस वसाहतीच्या जागेवर नवे ३२० सदनिकांची इमारत बांधण्यासाठी ११५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
२०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील उन्हाळी सत्र परीक्षांमधील विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनाचे गुण लेखी परीक्षेच्या एक आठवडाआधी ऑनलाईन पद्धतीने भरण्याचे आदेश मुंबई…