Page 18 of तृणमूल काँग्रेस News
ही घटना टीएमसीचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जींच्या जाहीर सभेच्या अगोदर घडल्याने खळबळ उडाली आहे.
२०११ मध्ये रामलीला मैदानात घडलेल्या घटनेचा संदर्भ देत मोईत्रा यांनी रामदेव बाबांच्या विधानाचा समाचार घेतला आहे
पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
या नेत्याच्या घरी पाहुण्यांबरोबर आलेल्या चिमुकलीचा या अपघातात दुर्देवी अंत
नुकत्याच पार पडलेल्या पोटनिवडणुकीत टीएमसीला केवळ तीन टक्के मतांवर समाधान मानावे लागले आहे
“सुवेंदू अधिकारी मला चड्डीतला मंत्री म्हणतात. जर मी चड्डीतला मंत्री आहे, तर मग तुमचे वडील कोण होते? अंडरवेअर मंत्री?”