Paralympics 2024
Paralympics 2024 : पॅरालिम्पिकमधील ‘पॅरा’ शब्दाचा अर्थ काय? माहिती आहे का? जाणून घ्या!

पॅरिसमध्ये पॅरालिम्पिक स्पर्धा सुरु झाली आहे. पॅरालिम्पिक स्पर्धा २८ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या कालावधीत असणार आहे.

manu bhaker jaspal rana controversy as Shooters Mother Messaged to Coach Goes Viral Before Tokyo Olympics
Manu Bhaker Interesting Story: मनूच्या आईचे ‘ते’ कठोर शब्द प्रशिक्षकांच्या जिव्हारी, नेमकं काय घडलं? प्रीमियम स्टोरी

नेमबाज मनू भाकेरच्या (Manu Bhaker) आईने चार वर्षापूर्वी टोकियो ऑलिम्पिकपूर्वी राजधानी दिल्लीत झालेल्या नेमबाजी विश्वचषक स्पर्धेदरम्यान प्रशिक्षिक जसपाल राणा यांना…

CM Eknath Shinde On Swapnil Kusale won Bronze in Olympic 2024
Swapnil Kusale : मराठमोळ्या स्वप्नील कुसाळेने ऑलिम्पिकमध्ये पटकावलं कांस्य पदक; मुख्यमंत्री शिंदेंनी एक कोटीचं पारितोषिक केलं जाहीर

भारताच्या स्वप्नील कुसाळेने आश्चर्यकारक कामगिरी करत पॅरिस ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे.

Pakistan Paris Olympic 2024
Paris Olympic 2024 : “२४ कोटी लोकांचा देश, पण ऑलिम्पिकमध्ये फक्त ७ खेळाडू…”, पॅरिस ऑलिम्पिक समालोचकाच्या वक्तव्याने पाकिस्तानी संतापले

एका समालोचकाने लाईव्ह शोमध्ये पाकिस्तानवर केलेल्या एका टिप्पणीमुळे वाद निर्माण झाला आहे.

Why Paris Olympics will be the most climate friendly in history
पॅरिस ऑलिम्पिक हे आजवरच्या इतिहासातील सर्वाधिक पर्यावरणपूरक आयोजन का असणार आहे? प्रीमियम स्टोरी

ऑलिम्पिकच्या आयोजनामधून सामान्यत: कार्बनचे जितके उत्सर्जन होते, ते निम्म्यावर आणण्याचा आयोजन समितीचा निर्धार आहे.

Olympic Games Paris 2024 How new sports get included in the Olympics
कबड्डी, खोखोचे सामने ऑलिम्पिकमध्ये रंगणार? नवे खेळ कसे सामील केले जातात?

भारताच्या क्रीडा मंत्रालयाकडून या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये योग, टी-२० क्रिकेट, कबड्डी, स्क्वॅश आणि बुद्धिबळ अशा काही खेळांचा समावेश केला जाऊ शकतो.

wrestler vinesh phogat again in trouble over olympic participation
विनेशच्या ऑलिम्पिक सहभागावर टांगती तलवार; एकाच दिवशी दोन वजनी गटांत चाचणी दिल्याची तक्रार

विनेशने ५० आणि ५३ किलो अशा दोन वजनी गटांतून चाचणी देण्यासाठी सोमवारी सर्व अधिकाऱ्यांना वेठीस धरले होते.

Neeraj Chopra Latest News
नीरज चोप्राने पुन्हा देशाची शान वाढवली, बनला जगातील नंबर वन भालाफेकपटू

गोल्ड मेडलिस्ट नीरज चोप्रा पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत जगातील नंबर वन खेळाडू बनला आहे.

Neeraj Chopra
दहा महिन्यांच्या विश्रांतीनंतर भारताचा ‘गोल्डन बॉय’ मैदानावर उतरण्यास सज्ज

नीरज चोप्रा हा यावेळच्या पावो नूरमी गेम्समध्ये सहभाग घेणारा एकमेव भारतीय स्पर्धक आहे.

tokyo-olympics-2020-indias-best-ever-performance-in-the-olympics-with-seven-medals
Year Ender 2021: आनंदी आनंद गडे..! टोक्यो ऑलिम्पिक अन् भारत; ‘या’ ७ पदकांमुळे देशात उसळली आनंदाची लाट!

टोक्योपूर्वी, २००८ बीजिंग ऑलिम्पिकमध्ये भारताने सुवर्णपदक जिंकले होते.

संबंधित बातम्या