उरण – फुंडे रस्ता की तलाव मार्ग? खड्ड्यातून तीन गावातील नागरिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास या निसरड्या मार्गावरून येथील विद्यार्थ्यांनाही प्रवास करावा लागत असल्याने धोका निर्माण झाला आहे. By लोकसत्ता टीमSeptember 30, 2023 15:58 IST
जेएनपीटी ते गेट वे ऑफ इंडिया जलप्रवास पूर्ववत होणार; जेएनपीटी लाँच १ ऑक्टोबर पासून भाऊचा धक्का ऐवजी गेट वे ऑफ इंडिया पर्यंत जाणार या जल मार्गाने उरण मधील बंदर व इतर उद्योगातील अधिकारी कर्मचारी आणि नागरीकही प्रवास करीत आहेत. By लोकसत्ता टीमSeptember 27, 2023 13:35 IST
डांबर प्रकल्प बंद असल्याने कल्याण-डोंबिवलीतील नागरिकांचा खड्ड्यातून प्रवास कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतील रस्त्यांची देखभाल दुरुस्ती करणाऱ्या बहुतांशी ठेकेदारांचे डांबर प्रकल्प बंद आहेत. By लोकसत्ता टीमUpdated: September 1, 2023 17:59 IST
अंबरनाथः राज्यमार्गांवरील विद्युत खांबांच्या स्थलांतराची प्रतिक्षाच; रस्त्याचा मोठा भाग व्यापला, वाहनचालकांचा प्रवास धोकादायक कल्याण बदलापूर राज्यमार्गाचे काम ठिकठिकाणी अपूर्ण असतानाच अंबरनाथ शहरातून जाणाऱ्या या मार्गात असलेले विद्युत खांब चार वर्षांनंतरही तसेच आहेत. By लोकसत्ता टीमAugust 22, 2023 15:12 IST
खांदेश्वर वसाहतीमधील अर्धाफूट खड्ड्यात वाहने आपटून प्रवास रस्त्यातील खड्यांची दुरुस्ती पालिका का करत नाही असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे. By लोकसत्ता टीमAugust 10, 2023 14:25 IST
आपल्या मुलाचा शाळेतील प्रवास सुरक्षित आहे काय? नागपुरात ९३८ वाहनांवर कारवाई.. आरटीओकडून गेल्या चार दिवसांमध्ये सुमारे ४८ ऑटोरिक्षा व खासगी वाहने आणि ३३ स्कूलबस आणि स्कूलव्हॅनवर कारवाई केली गेली. By लोकसत्ता टीमJuly 14, 2023 11:52 IST
Pet Passport म्हणजे काय भाऊ? आता पाळीव कुत्रा-मांजरींसह करता येणार परदेश दौरा! जाणून घ्या या महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही आतापर्यंत माणसांच्या पासपोर्टबाबत ऐकले असेल पण आता तुम्ही म्हणाल हे पेट पासपोर्ट काय असतं? काळजी करू नका आज आम्ही… By लाइफस्टाइल न्यूज डेस्कJuly 13, 2023 15:23 IST
पावसाळ्यात फिरायला जाताय? चुकूनही करु नका ‘या’ चुका नाहीतर, होईल पश्चताप! लक्षात ठेवा ‘या’ महत्त्वाच्या टिप्स पावसाळ्यात फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर काही चुका तुमचा प्रवास खराब करू शकतात By लाइफस्टाइल न्यूज डेस्कJuly 12, 2023 17:18 IST
नागपूर: पंढरपूरचा विठ्ठल एसटीला पावला, ८ .८१ लाख प्रवाशांचा यात्रा स्पेशलने प्रवास पंढरपूरच्या आषाढी यात्रेनिमित्त २५ जून ते ५ जुलै दरम्यान राज्याच्या विविध भागातून एस.टी.महामंडळाने सोडलेल्या ५ हजार यात्रा स्पेशल बसमधून संपूर्ण… By लोकसत्ता टीमJuly 7, 2023 16:19 IST
भारतात ‘या’ ठिकाणी धरतीला स्पर्श करतं सुर्याचं पहिलं किरण, पहाटे चार वाजल्यापासूनच होते पर्यटकांची गर्दी! भारतात सूर्य पहिल्यांदा अरुणाचल प्रदेशात उगवतो हे सर्वांनाच माहीत आहे. पण अरुणाचल प्रदेशातील त्या खास ठिकाणाबद्दल फार कमी लोकांना माहिती… By लाइफस्टाइल न्यूज डेस्कJune 26, 2023 19:02 IST
12 Photos एकटं फिरायला जायचंय? सोलो ट्रिपसाठी जगभरातील सर्वोत्तम १० ठिकाणांची यादी पाहाच! तुम्हाला एकटं फिरायला आवडत असेल आणि परदेशात सोलो ट्रिपसाठी एखादं उत्तम ठिकाण तुम्ही शोधत असाल तर आम्ही तुमच्यासाठी आणलेली ही… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 24, 2023 16:00 IST
‘हा’ आहे जगातील सर्वात लांब विमान प्रवास! विमानात प्रवाशांना किती तास बसावं लागतं? आकडा वाचून तुम्हीही व्हाल थक्क जर तुम्हाला एखाद्या विमानात १५ तासांहून अधिक वेळ खर्च करावा लागत असेल, तर तुम्हाला संपूर्ण प्रवासात आनंद वाटेल? कदाचित काही… By ट्रेंडिंग न्यूज डेस्कJune 17, 2023 10:59 IST
Mahavikas Aghadi : निकालाआधीच घडामोडींना वेग; ‘मविआ’ची मुंबईत बैठक; पुढील रणनीती काय? बाळासाहेब थोरात म्हणाले, “पहिलं प्राधान्य…”
Deepak Kesarkar : निकालाआधीच सत्ता स्थापनेबाबत शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, “गरज पडल्यास…”
Bachchu Kadu : राज्यात कोणाचं सरकार येणार? निकालाआधीच बच्चू कडू यांचा मोठा दावा; म्हणाले, “अपक्ष अन्…”
Sanjay Shirsat: निकालानंतर एकनाथ शिंदे शरद पवारांबरोबर जाणार? शिंदे गटाच्या नेत्याने दिले स्पष्ट संकेत..
मुंबईकरांचा नाद नाय! दादर स्टेशनवर भर गर्दीत १ सेकंदात बदलला प्लॅटफॉर्म; खतरनाक जुगाडचा VIDEO एकदा पाहाच
12 Photos: ऐश्वर्या रायने शेअर केले लेकीच्या १३ व्या वाढदिवसाचे फोटो; नेटकरी विचारतात अभिषेक बच्चन कुठे आहे?
भावांच्या स्पीडला तोड नाही! भंडाऱ्यात अवघ्या सेकंदात शेकडोंना वाढल्या प्लेट, डिश अन् जेवण, VIDEO पाहून युजर्स शॉक
Mahavikas Aghadi : निकालाआधीच घडामोडींना वेग; ‘मविआ’ची मुंबईत बैठक; पुढील रणनीती काय? बाळासाहेब थोरात म्हणाले, “पहिलं प्राधान्य…”