Page 13 of झाड News
कासारवाडी ते पिंपळे गुरव मार्गावर मयूर मेडिकलसमोर असलेले हे झाड पहाटेच्या सुमारास उन्मळून पडले.
पाच वर्षांपूर्वी अंबरनाथ तालुक्यातील नेवाळीजवळच्या मांगरूळ येथील डोंगरावर दोन वणव्यांनंतरही ३४ हजारांहून अधिक झाडे टिकून आहेत.
पर्यावरण दिनाचे औचित्य साधत राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली चिपको आंदोलन करण्यात आले.
ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहरातील वृक्षांची गणना करण्यात आली. त्यासाठी २०१७ ते २०२२ या कालावधीत वृक्षांचे सर्वेक्षण करण्यात आले.