‘त्यांची’ चढाई!

खरेतर त्यांची दैनंदिन जगण्याची लढाई हीच साहसाने भरलेली. तिथे ‘गिर्यारोहण’ वगैरे शब्दांना कुठे वावच नाही. पण त्यांनी या नित्याच्या लढाईवरही…

आवारा भवरें!

सुट्टी पडली की, आईबरोबर मामाच्या गावाला जायचं, हेच वेध पूर्वीच्या पिढीला लागायचे. आता मात्र सुट्टी लागली की, हातात कॅमेरादी अस्त्र…

दिवंगत मित्राच्या आठवणींचा दिवा..!

वादळासारखे आयुष्य जगून गेल्या वर्षी ऐन दिवाळीत अत्यंत दुर्दैवीरित्या अपघाती निधन पावलेल्या आपल्या मित्राच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त डोंबिवलीतील त्याच्या बालमित्रांनी सोमवारी,…

ट्रेक डायरी: ज्येष्ठ नागरिकांसाठी रायगड मोहीम

‘उन्नयन’ संस्थेतर्फे २८ व २९ सप्टेंबर रोजी ५० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी रायगड सहलीचे (रोप-वे मार्गे) आयोजन करण्यात आले आहे. अभ्यासकांच्या…

‘त्यांचे’ गिर्यारोहण!

दैनंदिन आयुष्यामध्येच ज्यांना दररोज नवनव्या आव्हानांना सामोरे जावे लागते, त्या विशेष मुलांसाठी ‘गिर्यारोहण’ विश्वातील आव्हान

ट्रेकर्सÊ आणि सह्य़ाद्रीचा पाऊस!

पाऊस आणि ट्रेकर्स यांचं नातं जिवाभावाचं. शहरात पावसावर खूप राग धरणारे ट्रेकर्स सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर पावसाशी अगदी मुक्तपणे खेळतात. मनसोक्त भिजून…

चकवा

मान्सून ट्रेकिंगचा आनंद लुटत डोंगर-दऱ्यांमध्ये अनवट वाटा शोधत फिरणारे अनेकजण असतात. असं निसर्गाला साद घालत फिरणं अ‍ॅडव्हेंचरस आणि थ्रिलिंग आहे…

जलजल्लोष !

पाऊस आल्याची वार्ता दशदिशांत पोहोचते. या पावसाच्या येण्याची मोठी गंमत असते, येत नाही तोवर आतुरतेने वाट पाहणारी माणसं, येऊन धबाधबा…

तरुणाईसाठी रक्तदान शिबिरासह पदभ्रमण मोहिमेद्वारे नववर्षांचे स्वागत!

सरत्या वर्षांला निरोप देऊन नव्या वर्षांचे स्वागत करताना बेधुंद तरुणाईकडून केले जाणारे हिडीस प्रदर्शन हे नेहमीचे दिसणारे चित्र बदलण्याचा प्रयत्न…

भंडारदरा

अगस्ती ऋषींची ही तपोभूमी! असे म्हणतात, की या भागातील पाण्याचे दुर्भिक्ष्य घालवण्यासाठी अगस्ती ऋषिमुनींच्या तपश्चर्येतून ही गंगारूपी प्रवरा इथे अवतरली…

ट्रेक डायरी

‘अ‍ॅडव्हेंचर लाईफ’तर्फे येत्या १२ ऑक्टोबर रोजी अलंग आणि मदनगडावर भ्रमंतीचे आयोजन केले आहे. या मोहिमेमध्ये ‘रॉक क्लायंबिंग’चा अनुभव घेता येणार…

संबंधित बातम्या