ट्रेंडिंग न्यूज News

ट्रेंडिंग न्यूज (Trending News) हे लोकसत्ता डॉट कॉमवरील एक लोकप्रिय सदर आहे. या सदरामध्ये/ पेजमध्ये ट्रेंडिंग डेस्कद्वारे केलेल्या बातम्या पाहायला मिळतात. आजकाल सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तरुणांपासून – वृद्धांपर्यंत सर्वजण सोशल मीडियाचा वापर करतात. दरम्यान, सोशल मीडियावर घडणाऱ्या महत्त्वाच्या घडमोडींबाबत माहीत असणे आवश्यक असते.


ट्रेंडिंग न्यूज या पेजवरही फेसबूक, ट्विटर, इन्स्टाग्राम, यूट्यूबवर व्हायरल झालेले व्हिडीओ, ट्रेडिंग बातम्या, विविध गोष्टींचे अपडेट्स तसेच दैनंदिन जीवनाशी निगडीत गोष्टींची माहिती पाहायला मिळेल. यातील काही बातम्या या मजेशीर असतात, तर काही बातम्या धक्कादायक असू शकतात. सोशल मीडियावर कधी एखादा मजेशीर व्हिडीओ चर्चेत येतो, तर कधी अपघाताचा व्हिडीओ, कधी काही धक्कादायक घटनांचे व्हिडीओ समोर येत असतात. अशा सोशल मीडियावर घडणाऱ्या या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचायला बऱ्याचदा उशीर होतो. अशावेळी तुम्ही लोकसत्ता डॉट कॉमच्या या पेजवर भेट देऊन रोजचे अपडेटस मिळवू शकता. सोशल मीडियासह इतर महत्त्वाच्या घटनांबाबतच्या बातम्या जाणून घेऊ शकता. तसेच त्यामध्ये सोशल ट्रेंड, मनोरंजनात्मक व्हिडीओ, व्हायरल व्हिडीओ यांचादेखील समावेश पाहायला मिळेल.


ट्रेंडिंग न्यूजमध्ये राजकारणापासून मनोरंजन क्षेत्रापर्यंत सर्व घडमोडी एका क्लिकवर तुम्हाला जाणून घेता येतील


Read More
tiger seen sitting on elephant shocking video viral
भयंकर घटना! वाघाला पकडून हत्तीवर बांधले अन् पुढे केलं असं काही की…, धक्कादायक VIDEO पाहून लोकांचा राग अनावर

Tiger Elephant Shocking Video : या व्हिडीओत चक्क एका वाघाला हत्तीवर बसून नेले जात आहे, जे पाहून लोक आश्चर्य व्यक्त…

E-rickshaw drivers stunt on flyover goes viral flying Superman in India
उड्डाणपुलावर ई-रिक्षाचालकाची स्टंटबाजी! Viral Video पाहून नेटकरी म्हणे, “भारतात सापडला फ्लाइंग सुपरमॅन”

व्हिडीओमध्ये एक इलेक्ट्रिक रिक्षाचालक एका रहादारी असलेल्या उड्डाणपुलावर विचित्र पद्धतीने इ रिक्षा चालवत आहे.

Girl claims her bf to be in Delhi Police, tries to threaten fellow passenger during altercation on metro
“माझा बॉयफ्रेंड दिल्ली पोलिस….” दिल्ली मेट्रोत तरुणीची दादागिरी, प्रवासी महिलेबरोबर जोरदार भांडण, Video Viral

दिल्ली मेट्रोच्या भांडणाचा नुकताच व्हिडिओ व्हायरल झाला ज्यामध्ये “माझा बायफ्रेंड दिल्ली पोलिसात आहे”, असा दावा एका तरुणीने केला आहे.

bride groom unique varmala wearing ritual harsh goenka shared video
वाद्याच्या तालावर नवरा-नवरीने धरला ठेका अन्…; लग्नात वरमाला घालण्याची अशी पद्धत तुम्ही कधी पाहिली नसेल; हर्ष गोयंकांनी VIDEO केला पोस्ट

funny wedding video : लग्नात वरमाला घालण्याची अशी अनोखी पद्धत आयुष्यात कधी पाहिली नसेल.

Child's Emotional Plea to Mother to Return Home as early as possible
“आई लवकर परत ये, उशीर करू नको”; चिमुकला रडत रडत म्हणाला, VIDEO पाहून व्हाल भावुक

Viral Video : या व्हिडीओमध्ये एक चिमुकला कामावर जाणाऱ्या आईला रडत रडत लवकर परत येण्याची विनवणी करताना दिसत आहे. हा…

Shocking video Husband took VRS due to wife's illness, wife died on the day of retirement
“नियतीचा खेळ” पत्नीच्या आजारपणामुळे लवकर रिटायरमेंट घेतली, पण निरोप समारंभातच तिने साथ सोडली; VIDEO पाहून धक्का बसेल

Viral video: पत्नीच्या आजारपणामुळे पतीने घेतली व्हीआरस, निवृत्तीच्या दिवशीच झाला पत्नीचा मृत्यू…

Anand Mahindra Wife And Daughters details in marathi
उद्योगपती आनंद महिंद्रांची पत्नी कोण आहेत? त्यांना नेमकी किती मुलं? त्यांचे शिक्षण अन् त्या काय करतात जाणून घ्या

Anand Mahindra Wife And Daughter :  आनंद महिंद्रा यांची पत्नी कोण आणि त्यांच्या मुलांविषयी जाणून घेऊ…

Himachal Pradesh manali heavy snowfall shocking video
मनालीच्या अटल टनलमध्ये जीवघेणी परिस्थिती; बर्फावरुन कार घसरल्या, एकमेकांवर आदळल्या अन्…; पाहा धडकी भरवणारे VIDEO

Manali Heavy Snowfall Viral Video : हिमाचलमधील धडकी भरवणारे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Pune Video
पुणेकराने बनवली फॅन्सी ऑटोरिक्षा; तुम्ही कधी या रॉयल ऑटोरिक्षामध्ये प्रवास केला का? VIDEO एकदा पाहाच

Viral Video : सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला एक आकर्षक ऑटोरिक्षा दिसेल. ही फॅन्सी आणि…

football player Cristiano Ronaldo and his wife converts to Islam fact check photos
फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने पत्नीसह स्वीकारला इस्लाम धर्म? नमाज अदा करताना PHOTO व्हायरल; पण सत्य काय, वाचा….

Cristiano Ronaldo Converted To Islam Fact Check : फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने पत्नीसह खरच इस्लाम धर्म स्वीकारला का याविषयीचे सत्य जाणून…

Why Walking is good During Pregnancy
गरोदरपणात चालणे का महत्त्वाचे? जाणून घ्या फायदे, VIDEO होतोय व्हायरल

Walking during pregnancy : सध्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये योग अभ्यासक मृणालिनी यांनी गरोदरपणात चालणे का…