Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

Page 2 of ट्रेंडिंग न्यूज News

this is called true love | Old couple Love
“३६ गुण जुळून काहीच फायदा नसतो, जर नवरा बायकोचं नातं…” आजी आजोबांचा हा VIDEO एकदा पाहाच

व्हिडीओत तुम्हाला दिसेल की आजोबा आजीचे वाढलेली नखं कापत आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

The little one caught the lizard in his hands
चिमुकल्याने चक्क हातात पकडली पाल! VIDEO पाहून येईल अंगावर काटा

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक चिमुकला दिसेल ज्याने हातात पाल पकडली आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.

Alone giraffe's dilemma from a herd of lions
वाईट अंत! एकट्या जिराफाची सिंहाच्या कळपाकडून कोंडी; पुढे असे काही घडले की… Viral Video पाहून उडेल थरकाप

Viral Video: या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका जंगलामध्ये सिंहांचा एक कळप एकट्या जिराफाला पाहून शिकार करण्यासाठी त्याच्या…

kids celebrate their own Ganeshotsav
“याला म्हणतात खरी भक्ती…” चिमुकल्यांनी साजरा केला स्वतःचा गणेशोत्सव; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “सण पैशाने नाही, तर…”

Ganeshotsav Viral Video: या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका गावातील काही लहान मुलं एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा करीत…

Ganpati bappa decoration view of Kolhapur Jyotiba mandir
“ज्योतिबाच्या नावानं चांगभलं” गुलाल अन् सासनकाठीसह बाप्पाच्या सजावटीमध्ये कोल्हापूरच्या ज्योतिबा यात्रेचा नयनरम्य देखावा; VIDEO पाहून नेटकरी अवाक्

Kolhapur Jyotiba Mandir Decoration: या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हा देखावा साकारणाऱ्या व्यक्तीने चैत्र पौर्णिमेला साजऱ्या केल्या जाणाऱ्या…

Little boy teach us to be happy in whatever you have emotional video
VIDEO: “शेवटी संस्कार महत्त्वाचे” गरिबीतही खूश कसं राहायचं चिमुकल्यानं शिकवलं; शेवटच्या कृतीनं जिंकली लाखोंची मनं

Viral Video: एका मुलाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय ज्यामध्ये गरिबीमध्येही कसं खुश राहायचं हे पाहायला मिळत आहे.

Bangladesh Muslim Man Fact check Video
चष्मा तोडला, टोपी पाडली अन्…, वृद्ध मुस्लीम व्यक्तीला मारहाण; Video नेमका कुठला अन् घडलं काय? वाचा सत्य बाजू

Muslim Man Fact check Video : खरंच भारतात अशाप्रकारे कोणत्या मुस्लीम व्यक्तीला मारहाण झाली का? जाणून घ्या सत्य..

konkan ganpati The little cute boy fell asleep in the night bhajan
“आई मला झोप आले…” जेव्हा चिमुकल्याला झोप अनावर होते; रात्रीच्या भजनात मध्येच वाजवतो टाळ्या, मजेशीर VIDEO पाहून पोट धरून हसाल

Funny Video: या व्हायरल व्हिडीओतील चिमुकल्यालादेखील रात्रीच्या भजनात झोप अनावर झाल्याचे दिसत आहे.

Kolkata doctor rape murder case RG Kar Medical College Incident Concept Ganesh Mandap 2024
VIDEO : शक्तीशाली बाप्पा अन् हातात फासावर लटकवलेला आरोपी; गणेश मंडळाच्या देखाव्यातून कोलकाता डॉक्टर प्रकरणात न्यायाची मागणी

Kolkata Doctor Rape Murder Case Ganesh Pandal : अनेकांनी हाच खऱ्या अर्थाने सामाजिक संदेश देणारा देखावा असल्याचे म्हटले आहे.

Zilla Parishad school playing Lazim with learn tables
‘आरारारा खतरनाक…’ लेझीम खेळत जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी म्हणाले बे चा पाढा; VIDEO पाहून युजर्स करतायत कौतुक

Zilla Parishad School Video: या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका बागेमध्ये इयत्ता पहिलीचे विद्यार्थी रांगेत उभे राहिले असून यावेळी…

snake went to visit Bappa idol
नागोबा गेला बाप्पाच्या भेटीला; बत्तीस शिराळ्यातील VIDEO पाहून तुम्हीही व्हाल अवाक्

Viral Video: एका मंडळाच्या गणपतीला भेटण्यासाठी नाग आल्याचे दिसत आहे. यावेळी तो नाग बाप्पाच्या मूर्तीवर चढतो.

Kolhapur Viral Video students dance beat of Halgi
‘गावरान तडका…’ शाळेच्या मैदानात विद्यार्थ्यांनी धरला हलगीच्या तालावर ठेका; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “कोल्हापुरातील हलगी डान्स…”

Dance Viral Video: हा व्हिडीओ कोल्हापुरातील एका प्राथमिक शाळेतील असून या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, शाळेतील काही विद्यार्थी हलगीच्या…

ताज्या बातम्या