Page 909 of ट्रेंडिंग न्यूज News

तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन असतो. त्यात सतत गुंतत असल्याने लहान मुलांनाही त्याबाबत आकर्षण वाटतं.

लग्नाचा विधी म्हटलं की वधूवरांसह कुटुंबीयांची धावपळ असते.

लग्नाच्या मोसमात नागिन म्युझिक वाजवणं आणि त्यावर नाचणं सामान्य गोष्ट आहे.

कॅट नॉर्टन एक्सेल संदर्भातल्या टिप्स आणि युक्त्या ऑनलाइन माध्यमातून शिकवते.

जगातील पहिला टेक्स्ट एसएमएस १९९२ मध्ये पाठवला होता.

डॉक्टरांनी यासाठी शस्त्रक्रियेऐवजी लेप्रोस्कोपी आणि एंडोस्कोपीचा वापर केला.

कुत्रा हा सर्वाधिक पाळला जाणारा प्राणी आहे. कुत्र्याच्या प्रामाणिकपणाची अनेक उदाहरणं आपण ऐकली आहेत.

ख्रिसमस सण जवळ आला असताना गिफ्ट पॅक करण्याची लगबग सुरु आहे.

डेअरी कंपनीने जाहिरातीत महिलांची तुलना गायीशी केल्याने सोशल मीडियावरून नेटकऱ्यांनी टीकेचे बाण सोडले आहेत.

सोशल मीडियावरील एका व्यक्तीचा एटीएम फोडल्याचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे.

एलन मस्क हे टेस्ला आणि स्पेसएक्स या कार कंपनीचे सीईओ आहेत.

सोशल मीडियावर उद्योगपती आनंद महिंद्रा सक्रिय असतात. आनंद महिंद्रा यांचे प्रत्येक ट्वीट हे कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.