lifestyle
एकाच झटक्यात पेटीएमचे ३५० कर्मचारी बनले करोडपती, जाणून घ्या काय आहे कारण

बाजारात Paytm चा १८३०० कोटी रुपयांचा IPO जारी केला, ज्याला शेवटच्या दिवशी १.८९ पट सबस्क्रिप्शन मिळाले.

baby-shark-song
अजबच! कैद्यांच्या छळासाठी ‘बेबी शार्क’ गाण्याचा वापर; जेल प्रशासनाविरोधात थेट कोर्टात याचिका!

‘बेबी शार्क’ हे लहान मुलांचं गाणं आहे आणि ९ अब्जाहून जास्त व्ह्यूजसह आतापर्यंतचा सर्वाधिक पाहिलेला YouTube व्हिडीओ आहे. हे गाणं…

woman-finds-rare-diamond
घरात साफसफाई करताना सापडला २० कोटीचा हिरा; खडा समजून कचऱ्यात फेकणार होती, पण….

घरची साफसफाई करताना एका महिलेचं आयुष्य एका गोष्टीमुळे बदललं. कचऱ्यातून मिळालेल्या एका वस्तूमुळे ही महिला रातोरात कोट्यवधी झाली. त्याची किंमत…

Viral video: शेजारच्या भांडणात मांजरीने केला असा प्रँक, व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला हसू आवरता येणार नाही!

हा व्हिडिओ भारतीय सेवा अधिकारी रुपिन शर्मा आयपीएस यांनी त्यांच्या सोशल मीडिया ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे.

lifestyle
…अन् नेहा धुपिया चक्क एक महिन्याच्या बाळाला विसरुन पतीसोबत गेली फिरायला

नेहा धुपियाने एका घटनेबद्दल खुलासा केला आणि सांगितले की ती देखील तिच्या ४० दिवसांच्या मुलीला सोडून ड्राईव्हवर गेली होती.

lifestyle
भाजपा मंत्र्याने इशारा दिल्यानंतर डाबरने हटवली करवा चौथची जाहिरात; माफी मागत म्हणाले…

डाबर इंडिया हा आयुर्वेदिक/हर्बल उत्पादनांमध्ये जगातील आघाडीच्या ब्रँडपैकी एक आहे.

lifestyle
मुलाला कडेवर घेऊन कर्तव्य बजावणारी ‘ही’ महिला अधिकारी आहे तरी कोण?

मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आईचे कर्तव्य तसेच पोलिसांचे कर्तव्य बजावणाऱ्या महिला अधिकाऱ्याचे कौतुक केले.

lifestyle
Amazon वरून ऑर्डर केला आयफोन १२, जेव्हा पॅकेट उघडले तेव्हा त्यातून निघाले ५ रुपयांचे नाणे आणि साबण!

व्हायरल होत असलेल्या एका फोटोमध्ये हिरव्या रंगाचा विम डिश वॉश साबण आणि ५ रुपयांचे नाणे दिसत आहे.

lifestyle
बाप रे बाप : साप इतका प्रचंड मोठा होता की त्याला चक्क क्रेनने उचलावे लागले, पहा व्हिडीओ

एका जिवंत साप जो कमीत कमी १० फूट लांब होता. त्याला क्रेनच्या मदतीने उचलण्यात आलं.

boy-snatch-pope-francis-cap-viral-video
१० वर्षाच्या मुलाने पोप फ्रान्सिसची टोपी चोरण्याचा केला प्रयत्न; गोंडस VIDEO VIRAL

सध्या सोशल मीडियावर याचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. पोप फ्रान्सिसची टोपी मिळवण्यासाठी त्याचे हे प्रयत्न पाहून सोशल मीडियावर एकच चर्चा…

trending
सुरतमध्ये दिसून आला महागाईचा परिणाम, चक्क गॅस सिलेंडर डोक्यावर ठेऊन गरबा खेळत नवरात्र साजरी केली

नवरात्रीसारख्या पवित्र सणाला सामान्य गरबा खेळून आईची पूजा करण्याऐवजी लोकं वाढत्या महागाईच्या विरोधात गरबा खेळत आहेत.

संबंधित बातम्या