Page 89 of ट्रेंडिंग फोटो News

glass shrades found in dominozz pizza viral picks
पिझ्झामध्ये आढळले चक्क काचेचे तुकडे; मुंबई पोलीस, झोमॅटोनेही दिली प्रतिक्रिया, डॉमिनॉजने काय स्पष्टीकरण दिले पाहा

महाराष्ट्रातील एका व्यक्तीने पिझ्झामध्ये काचेचे तुकडे आढळल्याचा फोटो ट्विटरवर पोस्ट करत तक्रार केली. यावर डॉमिनॉजसह मुंबई पोलीस आणि झोमॅटोने काय…

Anand Mahindra Tweet:
आनंद महिंद्रा यांनी खरेदी केली Scorpio- N कार; ट्विटरवर फोटो शेअर करत म्हणाले “चांगले नाव सुचवा…” लोकांनी दिल्या भन्नाट प्रतिक्रिया

आनंद महिंद्रा यांनी नवीन स्कॉर्पिओ एन कार खरेदी केली. याचा फोटो त्यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.

optical illusion
Optical Illusion: तुम्हालाही मुलीच्या हातात आयफोन दिसतोय का? जाणून घ्या १५० वर्षे जुन्या चित्रामागील सत्य

Optical Illusion: सध्या सोशल मीडियावर १५० वर्षे जुना एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. चित्रात दिसत असलेल्या मुलीच्या हातात…

viral photo how to store milk wotout fridg
फ्रिज नसला तरी दूध नासण्याचं टेन्शन नाही! IAS अधिकाऱ्याने स्वतःच्या गावच्या घरातील भन्नाट जुगाडाचे फोटो केले शेअर

आयएएस अधिकाऱ्याने खेडेगावात दूध कसे साठवले जाते याचे शेअर केलेले फोटो सध्या चर्चेत आहेत.

Dusshera Festival 2022
Dussehra 2022: सोन्याची लक्ष्मी सजली, ६ कोटी रुपयांच्या नोटांची आरास, १३५ वर्ष जुन्या श्रीमंत देवीचे रूप पाहा

Navratri Hatke Celebration: जवळपास दोन दशकांपासून दसऱ्याच्या सोहळ्यात देवीला सोन्याने आणि नोटांची आरास करून सजवण्याची परंपरा या मंदिरात आहे.