Page 93 of ट्रेंडिंग फोटो News

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले हे ऑप्टिकल इल्युजनचे चित्र पाहा. या चित्रात, घुबडाच्या अनेक बाहुल्यांसह एक खरे घुबडही बसलेले…

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले हे कोडे सोडवण्यासाठी तुमच्याकडे एकूण २० सेकंद आहेत.

ऑप्टिकल इल्युजन असलेला हा फोटो आहे. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे.

या फोटोमध्ये तुम्हाला सर्वप्रथम काय दिसले याच्यामदतीने तुमच्या व्यक्तिमत्त्वाविषयी आपण जाणून घेऊया.

कॅनेडियन स्टार खेळाडू अलिशा न्यूमन हिचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

अलीकडे उत्साही नवपालकांनी प्रत्येक सणाला आपल्या बाळाचे फोटोशूट करण्याचा जणू काही ट्रेंडच सुरु केला आहे.

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले हे कोडे सोडवण्यासाठी तुमच्याकडे एकूण २० सेकंद आहेत.

सगळेच मार्गदर्शक आपले हितचिंतकच असतीलच असे नाही. अनेकदा आपल्याला कमी लेखणारे लोक सुद्धा आपल्याला चांगलं काम करण्याची प्रेरणा देतात.

माकडाला कधी मोबाईल चालवताना पाहिलंय? पाहिला नसेल तर सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ एकदा पहाच.

जंगलात अनेक प्रकारचे प्राणी आढळतात हे तुम्हाला माहीत आहेच, पण घनदाट भागात त्यांना सहजासहजी शोधणे सोपे नसते.

सध्या अशा एका राजीनामा पत्राचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो अतिशय साधा आणि छोटा आहे.

या चित्रात अनेक इतर चित्रे लपलेली आहेत. मात्र तुम्ही सर्वप्रथम जे चित्र पाहता, ते तुमच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू दर्शवते.