Optical Illusion: फोटोमधले लपलेला बिबट्या तुम्हाला सापडला का? २० सेकंदात शोधणारे ठरतील जिनिअस सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले हे कोडे सोडवण्यासाठी तुमच्याकडे एकूण २० सेकंद आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 31, 2022 11:26 IST
‘तू आयुष्यात काहीही करू शकणार नाही’ असे म्हणणाऱ्या शिक्षिकेला विद्यार्थिनीने दिले चोख उत्तर; सोशल मीडियावर पोस्ट Viral सगळेच मार्गदर्शक आपले हितचिंतकच असतीलच असे नाही. अनेकदा आपल्याला कमी लेखणारे लोक सुद्धा आपल्याला चांगलं काम करण्याची प्रेरणा देतात. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 26, 2022 14:15 IST
बेडवर उशी ठेवून ‘युट्यूब’ पाहणाऱ्या स्मार्ट माकडाचा व्हिडीओ झाला व्हायरल; पहा VIRAL VIDEO माकडाला कधी मोबाईल चालवताना पाहिलंय? पाहिला नसेल तर सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ एकदा पहाच. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 21, 2022 17:41 IST
Optical Illusion : या चित्रात लपलेला सरडा तुम्ही शोधू शकता का? अनेक नेटकरी झाले हैराण जंगलात अनेक प्रकारचे प्राणी आढळतात हे तुम्हाला माहीत आहेच, पण घनदाट भागात त्यांना सहजासहजी शोधणे सोपे नसते. By लोकसत्ता ऑनलाइनJune 17, 2022 15:29 IST
जगातील सर्वात अनोखं राजीनामा पत्र तुम्ही पाहिलं आहे का? सोशल मीडियावर फोटो व्हायरल सध्या अशा एका राजीनामा पत्राचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो अतिशय साधा आणि छोटा आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 16, 2022 10:32 IST
Optical Illusion : तुम्ही या चित्रात सर्वप्रथम काय पाहिलं, यावरून ओळखता येणार तुमचं व्यक्तिमत्व; जाणून घ्या या चित्रात अनेक इतर चित्रे लपलेली आहेत. मात्र तुम्ही सर्वप्रथम जे चित्र पाहता, ते तुमच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू दर्शवते. By लोकसत्ता ऑनलाइनJune 13, 2022 11:19 IST
लग्नात डान्स करताना अचानक स्लॅब खचला अन्…; बघा Viral Video हा मजेदार डान्स व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत २.८ मिलियन म्हणजेच २८ लाख वेळा… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 12, 2022 23:20 IST
अन् उपचारासाठी माकड पोहोचले थेट क्लिनिकमध्ये, व्हीडीओ VIRAL या व्हिडिओमध्ये जखमी माकड उपचारासाठी क्लिनिकमध्ये पोहोचले. हे पाहून डॉक्टरही आधी घाबरतात. यानंतर, एक माणूस म्हणून, तो त्याला मलमपट्टी करतो. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 9, 2022 16:14 IST
या Optical Illusion मध्ये लपली आहेत सात माणसे आणि एक मांजर; जो शोधून काढेल, तो ठरेल सुपर जिनिअस ज्यांना आपली आयक्यू पातळी तपासायची आहे, त्यांच्यासाठी हे रेखाचित्र चित्र उत्तम आहे. जो शक्य तितक्या लवकर उत्तर देईल त्याला सुपर… By लोकसत्ता ऑनलाइनJune 7, 2022 10:00 IST
सुकलेल्या पानात लपलेला प्राणी तुम्हाला सापडतोय का? या Optical Illusionने अनेकांना टाकलंय गोंधळात एक चित्र समोर आले आहे, ज्यामध्ये आपल्याला एका प्राण्याचा शोध घ्यायचा आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 1, 2022 10:54 IST
Optical Illusion: या चित्रात लपलेला आहे एक इंग्रजी शब्द; ज्याला सापडेल, तो ठरेल ‘जीनियस’ या चित्रात एक इंग्रजी शब्द दडलेला आहे, पण तो शब्द शोधण्यात अनेकांना अपयश येत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 27, 2022 17:40 IST
Optical Illusion: या फोटोतला माणसाचा चेहरा तुम्ही एका मिनिटात शोधू शकता का? सापडल्यास तुम्ही… या चित्रात तुम्हाला फक्त भरपूर कॉफी बीन्स दिसतील, पण अट अशी आहे की एका मिनिटात तुम्हाला या कॉफी बीन्समध्ये लपलेल्या… By लोकसत्ता ऑनलाइनMay 23, 2022 15:34 IST
६ एप्रिल पंचांग: रामनवमी कोणत्या राशीसाठी ठरणार भाग्यशाली? कोणाला मिळणार प्रेम, पैसा आणि प्रसिद्धी? वाचा राशिभविष्य
रस्त्याच्या बाजूने जात होत्या मुली, अचानक ट्रॅक्टर आला अन्….पुण्यातील थरारक अपघाताचा CCTV Video Viral
9 ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत काम करतेय ‘पारू’ फेम आदित्यची खरी बायको! साकारतेय ‘ही’ भूमिका, तुम्ही ओळखलंत का?