ट्रेंडिंग टूडे News

ट्रेंडिंग टूडे (Trending Today) हे लोकसत्ता डॉट कॉमवरील एक लोकप्रिय सदर आहे. या सदरामध्ये/ पेजमध्ये ट्रेंडिंग डेस्कद्वारे केलेल्या बातम्या पाहायला मिळतात. आजकाल सोशल मीडियाच्या वापराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. तेव्हा तरुणांपासून अबालवृद्धांपर्यंत वापरल्या जाणाऱ्या महत्त्वपूर्ण माध्यमाची अपडेटेड माहिती असणे आवश्यक असते.


ट्रेंडिंग टूडे (Trending Today) या पेजवर ही व्हायरल झालेले व्हिडीओ, ट्रेडिंग बातम्या, विविध गोष्टींचे अपडेट्स तसेच दैनंदिन जीवनाशी निगडीत गोष्टीची माहिती पाहायला मिळेल. यातील काही बातम्या या मजेशीर वाटू शकतात. तर काही बातम्या सर्वसामान्य नागरिकांसाठी फायदेशीर असू शकतात. सोशल मीडियावर अनेकदा एखादी व्यक्ती किंवा घटना व्हायरल झाली की त्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचायला थोडा वेळ लागू शकतो.


लोकसत्ता डॉट कॉमच्या या पेजवर दरदिवशी सोशल मीडियासह खऱ्याखुऱ्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या महत्त्वाच्या घटना बातमीच्या स्वरुपात वाचायला मिळतील. तसेच त्यामध्ये सोशल ट्रेंड, मनोरंजनात्मक व्हिडीओ, व्हायरल व्हिडीओ यांच्या देखील समावेश पाहायला मिळेल. ट्रेंडिंग टूडे हे नावाप्रमाणे आजच्या दिवसातील ट्रेंड्सचे अपडेट्स वाचकांपर्यत पोहोचावेत यासाठी तयार करण्यात आले आहे.


Read More
School girls smoking in school area
“आईशप्पथ! शाळेतल्या विद्यार्थिनी ओढत होत्या सिगारेट…”, शाळेमागे लपून सुरू होती ऐश; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “समाज बिघडतोय…”

Viral Video: या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका शाळेमागच्या आवारात दोन विद्यार्थिनी चक्क सिगारेट ओढताना दिसत आहेत.

nanded small boy mother accident emotional
“आई १५० रुपयांसाठी देवाघरी गेली…” ट्रॅक्टर दुर्घटनेतील मृत महिलेच्या मुलाने फोडला हंबरडा; VIDEO पाहून डोळ्यात येईल पाणी

Viral Video: आईच्या सहवासात मिळालेली शिकवण मात्र दीर्घकाळ स्मरणात राहते. सध्या व्हायरल होत असलेल्या या चिमुकल्याच्या व्हिडीओतही असंच काहीसं पाहायला…

Milk vs Water Boiling
दूध जास्त उकळल्यावर भांड्याबाहेर का पडतं, पाणी का पडत नाही तुम्हाला माहितीये? जाणून घ्या यामागील खरं कारण

Milk Boiling: दूध जास्त उकळलं तर भांड्याबाहेर येतं; मग पाणी का बाहेर येत नाही? जाणून घेऊया यामागील खरं कारण…

Woman dance on marathi song Mi Chattis Nakhrewali Marathi language song video viral
“मी छत्तीस नखरेवाली मला लाखाची मागणी आली” चाळीतल्या महिलांनी केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून तुम्हीही व्हाल घायाळ

Viral video: चाळीतल्या मोकळ्या जागेत त्यांनी हा व्हिडिओ शूट केल्याचे दिसत आहे.संसार, कुटुंब, कामाचं टेंशन विसरून महिला स्वत:ची आवड जपताना…

Grandmother funny dance video goes viral on bilanchi nagin nighali song from the marathi koligeet marathi song
“बिलनशी नागीण निघाली नागोबा डुलाया लागला” आजीचा भन्नाट डान्स पाहून तुम्हीही पोट दुखेपर्यंत हसाल; VIDEO सोशल मीडियावर हिट

Viral video: असं म्हणतात की वय वाढलं तरी माणसाचं मन तरुण असलं पाहिजे. आजीचा हा व्हिडीओ बघून याची प्रचिती येते.…

Condom Business Young men started business of pharmacy where they sell condoms funny video viral
“कंडोम घ्या कंडोम”, तरुणांनी सुरू केला असा व्यवसाय की दुकानाबाहेर जमली गर्दी, VIDEO पाहून पोट धरून हसाल

Pharmacy Condom Video: सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून तुम्ही नक्कीच पोट धरून हसाल.

Optical illusion Photo Viral
Optical Illusion: फोटोत तुम्हाला पुस्तकं दिसतात ना? पण, एक पेन्सिलही लपली आहे; दिसली नसेल तर क्लिक करून पाहा

Optical Illusion IQ Test: तुम्हाला फोटोत पुस्तकं दिसले असतील, पण या फोटोत एक पेन्सिलही दडलेली आहे. पटकन शोधून दाखवा…

Shocking video of wife attacked husband on private part video viral on social media
बायको की वैरिण? बायकोने केला नवऱ्याच्या गुप्तांगावर हल्ला! आधी चाकूने केले वार अन्…, VIDEO पाहून पायाखालची जमीनच सरकेल

Wife Husband Dispute: या व्हिडीओत एक नवरा आपल्या बायकोने आपला कसा छळ केला याबद्दल सांगताना दिसतोय.

Groom Dance Video Viral
नवरदेव विसरला की काय त्याचेच लग्न आहे! वरातीत दुसऱ्याच तरुणीबरोबर केला खतरनाक डान्स; स्टेप्स पाहून डोकं धराल  

groom wedding dance: सध्या सोशल मीडियावर लग्नाच्या वरातीमधील नवरदेवाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Pune Viral Video Tractor Crashes Into Car
रस्त्याच्या बाजूने जात होत्या मुली, अचानक ट्रॅक्टर आला अन्….पुण्यातील थरारक अपघाताचा CCTV Video Viral

Pune Tractor Accident Viral Video : गुरुवारी पुण्यातील उंड्री भागात एका ट्रॅक्टरने उभ्या असलेल्या कारला धडक दिली.

ताज्या बातम्या