Page 258 of ट्रेंडिंग टॉपिक News

या व्हायरल फोटोमध्ये ‘केजीएफ’मधील ‘रॉकी’ स्टाईल बाप्पाच्या हातात मशीनगन दिसत आहे.

मध्य प्रदेशातील बांधवगड व्याघ्र प्रकल्पात सलीम आणि अनारकलीच्या प्रेमकथेची पुनरावृत्ती होत आहे.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की जेव्हा एका रिपोर्टरने शाळेतील शिक्षिकेला जानेवारीचे स्पेलिंग विचारले, तेव्हा मॅडम आधी टाळाटाळ करतात आणि नंतर…

या चित्रात काही चेहरे स्पष्ट दिसत आहेत तर काही चेहरे लपलेले आहेत.

हॉटेलमध्ये आलेले ग्राहक आणि गाणी लावण्यासाठी वापरण्यात आलेले अॅमेझॉन अलेक्सा यांच्यामुळे ध्वनीप्रदुषण झाले असा आरोप हॉटेल मालकाने केला होता.

रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास ‘एपेक्स’ आणि ‘सेयान’ हे टॉवर्स प्रशासनाकडून जमीनदोस्त करण्यात आले.

निधनाबाबत माहिती देताना या पत्रातील मजकुरामध्ये खूप मोठी चूक झाली, ज्यामुळे हे पत्र सध्या व्हायरल होत आहे.

पंजाबमधील गुरुदासपूर जिल्ह्यातील बटाला येथील कुवर अमृतबीर सिंग यांनी एका मिनिटात ४५ क्लॅप पुशअप मारत रेकॉर्ड केला.

नोएडाचा ट्विन टॉवर कोसळताच लोक वेगवेगळ्या प्रकारचे मजेदार मीम्स शेअर करत आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत.

अचानक जमीनीत खचणारे घर थोड्याच वेळात १०० फूट खोल खड्डयात पडलेले पाहून गावकरी अचंबित झाले.

या विचित्र कीटकाचा व्हिडीओ @Rainmaker1973 या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.

ऑप्टिकल इल्युजन असलेला हा फोटो आहे. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे.