Twin Towers Demolition
Twin Towers Demolition: टॉवर पडाण्याआधी तो इमारतीत निवांत झोपला होता; अगदी शेवटच्या क्षणी लक्षात आलं अन्…

रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास ‘एपेक्स’ आणि ‘सेयान’ हे टॉवर्स प्रशासनाकडून जमीनदोस्त करण्यात आले.

Viral Letter
“कळविण्यास आनंद होत आहे की कंपनीच्या प्रमोटरचं निधन…”; ‘ते’ पत्र पाहून हशा आणि संताप

निधनाबाबत माहिती देताना या पत्रातील मजकुरामध्ये खूप मोठी चूक झाली, ज्यामुळे हे पत्र सध्या व्हायरल होत आहे.

Punjab teen won the Guinness World Book Record
पंजाबच्या पठ्ठ्याने जिंकला गिनीज वर्ल्ड बुक रिकॉर्ड! कधीही जिममध्ये न जाता एका मिनिटात मारल्या सर्वाधिक ‘क्लॅप पुशअप’

पंजाबमधील गुरुदासपूर जिल्ह्यातील बटाला येथील कुवर अमृतबीर सिंग यांनी एका मिनिटात ४५ क्लॅप पुशअप मारत रेकॉर्ड केला.

As Noida's Twin Towers collapsed, memes flooded Twitter
नोएडाचा ट्विन टॉवर कोसळताच ट्विटरवर झाला मीम्सचा वर्षाव; वाचून तुम्हालाही हसू आवरणार नाही

नोएडाचा ट्विन टॉवर कोसळताच लोक वेगवेगळ्या प्रकारचे मजेदार मीम्स शेअर करत आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत.

24 year dahihandi participant falls to dealth in mumbai,
VIDEO: दहीहंडी फोडायला चढलेल्या ‘गोविंदा’चा सातव्या थरावरून पडून मृत्यू; कॅमेऱ्यात कैद झाली धक्कादायक घटना

सध्या सोशल मीडियावर दहीहंडीचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात गोविंदाचा सातव्या थरावरून कोसळून मृत्यू झाला.

Delhi Police Twit
‘कही भी जाओ बेहेन बस…’; दिल्ली पोलिसांनी पोस्ट केलेला ‘अनुपमा’चा व्हिडीओ पाहिलात का?

दिल्ली पोलिसांनी छोट्या पडद्यावरील ‘अनुपमा’ या लोकप्रिय मालिकेतील व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे.

bigg boss contestent who died early
6 Photos
सिद्धार्थ शुक्ला ते सोनाली फोगट पर्यंत ‘या’ बिग बॉसच्या माजी स्पर्धकांनी घेतला जगाचा निरोप

जाणून घ्या सिद्धार्थ शुक्लापासून ते सोनाली फोगट पर्यंत कोणत्या बिग बॉसच्या माजी स्पर्धकांनी घेतला जगाचा निरोप.

संबंधित बातम्या