World Blood Donor Day 2022 : जाणून घ्या जागतिक रक्तदाता दिनाचे महत्त्व, इतिहास आणि यावर्षीची संकल्पना जागतिक आरोग्य संघटना, इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ रेड क्रॉस आणि रेड क्रिसेंट सोसायटीज यांच्या संयुक्त पुढाकाराने २००५ मध्ये पहिल्यांदा हा कार्यक्रम… By लोकसत्ता ऑनलाइनJune 14, 2022 11:46 IST
मुलाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी गायीला केली अटक; आता चालवला जाणार खटला याआधीही प्राण्यांना अटक करण्यात आली होती, त्यांच्यावर खटला चालवण्यात आला होता आणि नंतर त्यांना तुरुंगाचीही शिक्षा झाली होती. By लोकसत्ता ऑनलाइनJune 9, 2022 19:47 IST
12 Photos Nayanthara Vignesh Shivan Wedding : नयनतारा-विग्नेश अडकले लग्नाच्या बेडीत; विवाहसोहळ्यातील खास क्षणांचे फोटो पाहा Nayanthara Vignesh Shivan Marriage : दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा आणि दिग्दर्शक विग्नेश शिवन आज (९ जून) विवाहबंधनात अडकले. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 9, 2022 17:53 IST
३५ रुपयांच्या परताव्यासाठी तब्बल ५ वर्षे भारतीय रेल्वेशी केली कायदेशीर लढाई; आता ३ लाख प्रवाशांना ‘असा’ होणार फायदा सुजीत स्वामी यांनी ही कायदेशीर लढाई लढली असून या प्रक्रियेत त्यांनी जवळपास तीन लाख लोकांना मदत केली. By लोकसत्ता ऑनलाइनJune 6, 2022 20:06 IST
जर ‘ही’ गोष्ट ऐकली असती तर आज सिद्धू जिवंत असता; मुसेवालाच्या मित्राने केला खुलासा सिद्धू मुसेवाला याच्या हत्येच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेला आयोग, पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांच्या देखरेखीखाली काम करेल. By लोकसत्ता ऑनलाइनJune 6, 2022 16:35 IST
‘गाढवावरुन ऑफिसला यायची परवानगी द्या’; पाकिस्तानमधील कर्मचाऱ्याचं पत्र व्हायरल, कारण वाचून आश्चर्य वाटेल इस्लामाबाद विमानतळावरील एका कर्मचाऱ्याने वाढत्या किमतींचा निषेध करताना नागरी विमान वाहतूक प्राधिकरणासमोर एक विचित्र मागणी केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 6, 2022 14:42 IST
जगातील सर्वांत वयस्कर कुत्र्याची Guinness World Records मध्ये नोंद; जाणून घ्या त्याचे वय टोबीकीथ नावाच्या २१ वर्षांच्या कुत्र्याची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सर्वात वयस्कर जिवंत कुत्रा म्हणून नोंद करण्यात आली होती. By लोकसत्ता ऑनलाइनMay 28, 2022 11:44 IST
अख्ख्या शाळेत दोन तरुणांनी पेंट करून लिहिलं ‘सॉरी’; पोलिसांकडून शोध सुरू सुनकडकट्टे येथील शांतीधाम शाळेचे प्रवेशद्वार आणि त्यालगतच्या भिंतींवर दोन बदमाशांनी ‘सॉरी’ लिहिलेले दिसत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMay 25, 2022 14:37 IST
कोल्डड्रिंकमध्ये सापडली मेलेली पाल; McDonald’s च्या ‘या’ आउटलेटमध्ये घडला किळसवाणा प्रकार सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठवण्यासाठी या आउटलेटमधून थंड पेयाचे नमुने गोळा केले आणि सार्वजनिक आरोग्य सुरक्षेसाठी तत्काळ हे रेस्टॉरंट सील… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 25, 2022 10:22 IST
‘मौका भी हैं… कानून भी!’ मुंबई पोलिसांचा भन्नाट रिप्लाय पाहून नेटकरी झाले चकित मुंबई मॅटर्झ या ट्विटर युजरने, रस्त्यावर, बाईकवर बसलेल्या लहान मुलासोबत सेल्फी काढणाऱ्या माणसाचा फोटो शेअर केल्यावर मुंबई वाहतूक पोलिसांनी लगेच… By लोकसत्ता ऑनलाइनMay 24, 2022 13:44 IST
अर्ध्या रात्री बूक केली Uber Cab; किती वेळात पोहोचणार विचारताच ड्रायव्हरचं भन्नाट उत्तर, म्हणाला “पराठा…” एका महिलेला जेव्हा समजले की आपला कॅब ड्रायव्हर पिकअप पॉईंटच्या दिशेने जात नाही, तेव्हा महिलेने ड्रायव्हरला विचारले की तो तिला… By लोकसत्ता ऑनलाइनMay 19, 2022 13:41 IST
टक्कल असणाऱ्यांना हिणवणं ‘लैंगिक छळ’; चिडवणाऱ्यांवर तुरुंगात जाण्याचीही येऊ शकते वेळ एका कर्मचाऱ्याची, आपल्याला ‘टकला’ म्हटले जात असल्याची तक्रार कोर्टात पोहोचल्यावर संपूर्ण प्रकरणाला सुरुवात झाली. By लोकसत्ता ऑनलाइनMay 13, 2022 14:43 IST
Video: अरुंधती आली परत! ‘स्टार प्रवाह’च्या ‘या’ लोकप्रिय मालिकेत झळकणार, म्हणाली, “जवळपास एक-दीड महिना…”
PHOTO: पुण्यातल्या डॉक्टरांचा नाद नाय! पेशंटला दिलेल्या प्रिस्क्रिप्शनवर लिहलं असं काही की वाचून तुम्हीही पोट धरुन हसाल
L&T ला धक्का, सरकारने रद्द केली ७० हजार कोटींची निविदा; कर्मचाऱ्यांनी ९० तास काम करावे म्हणाल्याने कंपनी चर्चेत
Kostas-Kohli Fight: “मला कोणताच पश्चाताप नाही”, विराटबरोबरच्या वादावर कॉन्स्टासचं मोठं वक्तव्य; म्हणाला, “मी तो व्हीडिओ…”
Elon Musk : डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यात एलॉन मस्क यांचा हिटलरप्रमाणे नाझी सॅल्युट? सोशल मीडियावर खळबळ
लेकीने लग्नाआधी लिव्ह इनमध्ये राहण्याचा निर्णय सांगितला तेव्हा…; सखी-सुव्रतबद्दल काय म्हणाल्या शुभांगी गोखले?
“ताई, जीव कशाला धोक्यात घालतेस?” धावत्या लोकलच्या दरवाजाला लटकून महिलेचा डान्स, VIDEO संतापले लोक, म्हणाले…