ट्रेंडिंग व्हिडीओ Photos

गुगल अल्गोरिदम्समुळे व्हायरल झालेले ट्रेंडिंग व्हिडीओ (Trending Video)आपल्या प्रोफाईलवर पाहायला मिळतात. काही वर्षांपूर्वी जिओ कंपनीने भारतीयांसाठी नवे प्लॅन्स आणले होते. यामुळे इंटरनेट जगतामध्ये मोठी क्रांती आली. प्रत्येकाला कमी पैश्यांमध्ये इंटरनेट उपलब्ध असल्यामुळे सोशल मीडियावर वापरण्याचे प्रमाण वाढले.

करोना काळामध्ये घरी बसून काहीच करता येत नसल्यामुळे लोकांनी स्वत:चे व्हिडीओ बनवून पोस्ट करायला सुरुवात केली. तेव्हापासून दर दिवशी व्हायरल होणाऱ्या ट्रेंडिंग व्हिडीओंचे प्रमाण वाढत गेले. सध्या ट्रेंडिंग व्हिडीओंमार्फत लोक प्रसिद्धी देखील मिळवतात. सोशल माध्यमांच्या विश्वामध्ये टेंडिंगमध्ये असणं आवश्यक आहे. Read More
How to keep the body warm in winter
8 Photos
हिवाळ्यात शरीर आतून उबदार कसे ठेवायचे? जुन्या काळीही लोक करत असे ही गोष्ट?

How to maintain your body in winter:हिवाळ्यात थंडीपासून वाचण्यासाठी लोक अनेक उपाय करतात. येथे काही सोप्या टिप्स आहेत ज्यांच्या मदतीने…

Best Time for Winter Sun Exposure to Maximize Vitamin D in the body
8 Photos
Vitamin D मिळविण्यासाठी सूर्यप्रकाशात जाण्याची योग्य वेळ कोणती? लक्षात घ्या तज्ज्ञांचा सल्ला…

व्हिटॅमिन डीची कमतरता टाळण्यासाठी किंवा त्यावर उपाय करण्यासाठी, नियमितपणे व्हिटॅमिन डी पूरक आहार घेण्याची शिफारस केली जाते.

Children's Day History
9 Photos
Children’s Day 2024: दरवर्षी १४ नोव्हेंबरला का साजरा केला जातो बालदिन? जाणून घ्या महत्त्व आणि इतिहास

पंडित जवाहरलाल नेहरू यांचे मुलांवर खूप प्रेम होते. देश स्वतंत्र झाल्यानंतर पंडित नेहरु यांनी मुलांचे आणि तरुणांचे हक्क आणि शिक्षण…

why-you-must-never-drink-fruit-juice-on-an-empty-stomach
12 Photos
तुम्ही सकाळी उठल्यानंतर उपाशीपोटी रस का पिऊ नये? डॉक्टरांनी सांगितले कारण…

इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना डॉ. लता पाटील यांच्या मते, “उपाशी पोटी फळांचा रस प्यायल्याने आरोग्यावर हानिकारक परिणाम होऊ शकतात.

On Wednesday, 18 people died as a Saurya Airlines flight skid off the runway while taking off from the Tribhuvan International Airport at Kathmandu.
10 Photos
नेपाळ विमान अपघातात १८ जण ठार; कशी झाली ही दुर्घटना? स्थानिकांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम, वाचा

स्थानिकांनी सांगितलेल्या माहितीनुसार टेक ऑफ करताना विमानाच्या पंखांचे टोक जमिनीवर आदळल्यानंतर विमान पलटले.

Anant Ambani Reception orange juice gang fame saurabh Ghadge, karan sonawane and Influencers at ambani reception
12 Photos
Anant Ambani Reception: अनंत- राधिकाच्या रिसेप्शनला ‘ऑरेंज ज्यूस गॅंग’ फेम सौरभ घाडगे, करण सोनावणेसह ‘या’ सोशल मीडिया स्टार्सची हजेरी

Anant Ambani Reception: अनंत- राधिकाच्या रिसेप्शनला मराठमोळ्या इफ्लूएंसर्ससह अभिनेत्रींनीदेखील हजेरी लावली होती.

dolly-chai-wala-in-maldives
15 Photos
आता मालदीवच्या समुद्रकिनारीही डॉली चहावाल्याने सुरू केली टपरी; एका कटिंगची किंमत किती? जाणून घ्या

डॉली चक्क मालदीवच्या समुद्रकिनारी चहा बनवताना दिसत आहे. तर पर्यटक त्याच्या चहाचा आस्वाद घेत आहेत.

/worlds-most-invasive-species-red-fire-ants-invade-britain
9 Photos
‘जगातील सर्वात आक्रमक प्रजातींपैकी एक आहेत ‘या’ मुंग्या, शास्त्रज्ञांनी केला विचित्र दावा

स्पेनच्या इन्स्टिट्यूट ऑफ इव्होल्युशनरी बायोलॉजीचे अभ्यासक रॉजर व्हिला यांच्या मते, ”या मुंग्या युरोपातील अर्धा शहरी भाग व्यापू शकतात

mumbai-sudden-rain-strong-wind
8 Photos
Mumbai Rain: मुंबई आणि ठाणे परिसरात अचानक काळोख! वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, पाहा फोटो

हवामानबदलामुळे महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि अवकाळी पावसाची शक्यता. या अवकळी वादळी वाऱ्यामुळे मुंबई परिसरात अचानक काळोखाचे वातावरण झाले.

Do you know the science behind why does kulfi seller add salt in ice
9 Photos
कुल्फी विक्रेते बर्फामध्ये मीठ का टाकतात? काय आहे यामागील शास्त्रीय कारण, जाणून घ्या

कुल्फी विक्रेता बर्फामध्ये मीठ का टाकतो? खरे तर हे करण्यामागेही शास्त्र आहे. असे केल्याने कुल्फी विक्रेत्याला दुप्पट नफा मिळतो

ताज्या बातम्या