Page 4 of ट्रेंडिंग व्हिडीओ Photos
गेल्या 60 वर्षांपासून मुंबईच्या रस्त्यावर धावणाऱ्या काळ्या-पिवळ्या टॅक्सी येत्या 30 ऑक्टोबरपासून बंद होणार आहेत. ही टॅक्सी मुंबईची ओळख मानली जाते.
नवरात्रीच्या निमित्ताने आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने तयार करण्यात आलेल्या हॉलिवूड अभिनेत्रींचे बंगाली लूकचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून जगातील प्रसिद्ध व्यक्तींनी नवरात्री साजरी करताना कशा साजरी केली असती याची झलक दाखवण्यात आली आहे.
इस्रायल आणि हमासदरम्यान सुरू झालेले युद्ध सातव्या दिवशीही सुरू आहे. हे युद्ध लवकर संपुष्टात येईल असे कोणतेही चिन्ह दिसत नाही.
नुकतेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या मदतीने काही छायाचित्रे तयार करण्यात आली आहेत, ज्यामध्ये माव्हर्ल सुपरहिरो मुलांना शिकवताना दिसत आहेत.
इंडोनेशियातील प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट बुबाह अल्फियान (Bubah Alfian) बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनला भेटल्यानंतर खूपच उत्साही आणि आनंदी होता. ऐश्वर्याला…
शहनाज गिलने सोशल मीडियावर तिच्या ब्लॅक अँड व्हाइट कलरच्या ड्रेसमधील नवीन लूकचे फोटो शेअर केले आहेत. यावेळी अभिनेत्री खूपच सुंदर…
परिणीतीच्या कार कलेक्शनमध्ये आलिशान गाड्या आहेत, तर राघव चढ्ढा यांच्याकडे मारुती स्विफ्ट आहे. परिणितीकडे Audi A6 आणि Jaguar XJL सारख्या…
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी २५ सप्टेंबर रोजी भारतीय हवाई दलाला पहिले ‘C-295 टॅक्टिकल मिल्ट्री ट्रान्सपोर्ट’ विमान सुपूर्द केले. ‘एअरबस…
गणेश चतुर्थी किंवा गणेश उत्सवाला मंगळवारी सुरुवात झाली.
पंतप्रधान मोदींनी दिल्लीतील यशोभूमी कन्व्हेन्शन सेंटरच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले. हे आशियातील सर्वात मोठे प्रदर्शन व अधिवेशन केंद्र आहे.
केरळमध्ये निपाचे आढळलेल्या संशयित रुग्णांमुळे आता संपूर्ण देशात या विषाणूबाबत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे