ट्रेंडिंग News

ट्रेंडिंग (Trending) हे ‘लोकसत्ता डॉट कॉम’वरील एक लोकप्रिय सदर आहे. या सदरामध्ये तुम्हाला सोशल मीडियावर ट्रेंड होत असलेल्या म्हणजेच चर्चेतील विषयांबाबत माहिती दिली जाते. सोशल मीडियाच्या काळात इन्स्टाग्राम, ट्विटर, फेसबुक, यूट्युब अशा माध्यमांचा वापर वाढला आहे. अगदी क्षुल्लक विषयांपासून महत्त्वाच्या विषयांवर सोशल मीडियावर चर्चा होत असते. तरुणांपासून वृद्धांपर्यंत सर्व जण सोशल मीडियावर सक्रिय असतात. रोज सोशल मीडियावर नवनवीन विषय चर्चेत येत असतात. त्यालाच ट्रेंडिंग विषय म्हणतात. अशा ट्रेंडिंग विषयांबाबत जाणून घ्यायला अनेकांना आवडते.


तुम्ही सोशल मीडियावरील महत्त्वाच्या घडमोडींबाबत येथे जाणून घेऊ शकता. ट्रेंडिंग या पेजवरही तुम्हाल विविध सोशल मीडिया माध्यमांवर ट्रेंड होत असलेल्या विषयांबाबत माहिती मिळू शकते. कधी महत्त्वाच्या विषयांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात; तर कधी महत्त्वाच्या विषयांबाबत सोशल मीडियावर नेटकऱ्यांची चर्चा सुरू असते. सोशल मीडियावर ट्रेंड होणारे हे विषय आपल्या रोजच्या जीवनातील असतात. कित्येकदा काही विषय अत्यंत मजेशीर असतात; तर काही विषय धक्कादायक असू शकतात. तुम्हाला जर रोजच्या ट्रेंडिग विषयांबाबत जाणून घ्यायचे असेल, तर अशा वेळी तुम्ही ‘लोकसत्ता डॉट कॉम’च्या या पेजवर भेट देऊन रोजचे अपडेट्स मिळवू शकता. सोशल मीडियासह इतर महत्त्वाच्या घटनांबाबतच्या बातम्या जाणून घेऊ शकता.


तसेच त्यामध्ये सोशल ट्रेंड्स, मनोरंजनात्मक व्हिडीओ, व्हायरल व्हिडीओ यांचादेखील समावेश पाहायला मिळेल. ट्रेंडिंग न्यूजमध्ये राजकारणापासून मनोरंजन क्षेत्रापर्यंत सर्व घडमोडी एका क्लिकवर तुम्हाला जाणून घेता येतील.


Read More
Sturggle Story
“शर्यत धावण्याची असो किंवा आयुष्याची…संघर्ष रडवतो पण इतिहास घडवतो!” चिमुकलीने केलं सिद्ध, Viral Video देतोय जगण्याची प्रेरणा

आयुष्य बदलायचे असेल, आयुष्यात खूप यशस्वी व्हायचे असेल तर न थांबता, न थकता, लक्ष विचलित न होऊ देता सतत प्रयत्न…

Garlic Vegetable Soup recipe in marathi wniter healthy recipes
चविष्ट अन् पौष्टिक, निरोगी आरोग्यासाठी हिवाळ्यात करा गार्लिक व्हेजीटेबल सूप; ही घ्या सोपी मराठी रेसिपी

Garlic Vegetable Soup recipe: आज आम्ही तुम्हाला गार्लिक व्हेजीटेबल सूप बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.

Coldplay concert in flight IndiGo pilot turns Ahmedabad flight into a Coldplay concert, wows passengers with ‘sky full of stars’
भारीच! आकाशात रंगला अनोखा कोल्ड प्ले कॉन्सर्ट; प्रवाशांनीही लुटला आनंद, VIDEO होतोय तुफान व्हायरल

Viral video: ‘कोल्ड प्ले’ कॉन्सर्टसाठी देशभरातील हजारो संगीतप्रेमी डॉ. डी. वाय. पाटील स्टेडिअमवर नवी मुंबईत आले होते.

woman fed a thirsty monkey water
आधी बॅगेवर, मग बाकावर! पाण्याच्या थेंबासाठी सैरभैर झालेल्या माकडाला ‘तिने’ ओळखले; VIDEO पाहून म्हणाल माणुसकी आहे जिवंत

Viral Video: ‘आम्ही माणसांवर प्रेम करू प्राण्यांवर नाही’ असे ते हमखास बोलून जातात. पण, कधी कधी हे प्राणी आपल्याकडे मदत…

indian railways shocking video
ट्रेनमधून आरामात झोपून प्रवास करताय? मग ‘हा’ धक्कादायक VIDEO एकदा पाहाच, तुमच्याबरोबर घडू शकते अशी घटना

Indian Railways Viral Video : व्हिडीओ पाहून अनेकांनी ट्रेनमधून प्रवास करताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.

pune video
Video : पुण्यापासून फक्त ३० किमीवर असलेले हे सुंदर ठिकाण पाहिले का? तलाव, सनसेट पॉइंट, अन् निसर्गरम्य परिसर; पाहा व्हायरल VIDEO

Pune Video : सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पुण्याजवळच्या एका सुंदर ठिकाणाविषयी सांगितले आहे.

shocking video of young man fall down in to resorts pool
रिसॉर्टमध्ये मित्रांच्या मस्तीत तरुणाबरोबर घडली भयानक घटना; Video पाहून तुम्हालाही बसेल धक्का

Shocking Video Viral : तरुण पुलामध्ये न पडता, पुलाच्या कठड्यावर जाऊन आदळतो. त्यानंतर त्याच्याबरोबर असे काही घडते की, पाहून तुम्हीही…

video of Punekar young guy
Video : असा उखाणा कधीच ऐकला नसेल! पुणेकर तरुणाने घेतला जबरदस्त उखाणा, व्हिडीओ पाहून कोणीही कॉपी करेन

Video : सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण त्याच्या लग्नातील किस्सा सांगतो आणि त्याने त्यावेळी…

viral video shows how Womens life change after marriage
‘आज तो फक्त एक कागद’ लग्न, मूल झाल्यानंतर महिलांच्या करिअरला लागतो फुलस्टॉप…; VIDEO तील एकेक शब्द वाचून भारावून जाल

Viral Video: मुलगी असताना कुटुंबाची, पत्नी असताना नवीन घराची, आई असताना बाळाची, तर आजी झाल्यावर नातवाची जवाबदारी प्रत्येक स्त्रीच्या खांद्यावर…

ताज्या बातम्या