Page 3 of त्र्यंबकेश्वर मंदिर News
त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारावर हिंदुधर्मियांशिवाय कुणालाही प्रवेश नसल्याचा फलक आहे. पुरोहितांच्या विरोधाचे तेच कारण होते
मंदिराचे गर्भगृह, सभामंडप, प्रवेशद्वार-उत्तर आणि पूर्व महाद्वार आदी ठिकाणी फुलांची सजावट करण्यात येणार आहे.
बारा ज्योर्तिलिंगापैकी एक असलेले श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर हे गुरूवारपासून १२ जानेवारीपर्यंत संवर्धनासाठी बंद राहणार आहे.
याचिका निकाली निघेपर्यंत देवस्थानला देवदर्शनासाठी शुल्क आकारण्यापासून मज्जाव करावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.
या ४५ दिवसांच्या काळात श्री भगवती स्वरूप मूर्तीचे संवर्धन आणि देखभाल कामकाजाच्या अनुषंगाने नियोजन सुरू करण्यात आले आहे.
त्र्यंबकेश्वरमध्ये काळे झेंडे फडकावून निषेध; स्थानिकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी
स्थानिक महिलांनी याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला.
स्वराज्य संघटनेचा लढा यशस्वी; त्र्यंबकेश्वरमध्ये मात्र कडकडीत बंद
स्वराज्य महिला संघटना आणि मंदिर प्रशासनासह स्थानिकांमध्ये बुधवारी हातघाई झाली होती.
पोलिसांची बघ्याची भूमिका यामुळे आंदोलकांना मारहाण झाल्याचा आरोप स्वराज्य संघटनेकडून करण्यात येत आहे.
‘स्वराज्य संघटने’च्या आंदोलनाला हिंसक वळण
मंदिरातील पुजारी, विश्वस्त, ग्रामस्थ अशा जवळपास २०० ते २५० जणांनी धक्काबुक्की करत मारहाण केली