भाजपाने त्रिपुरा राज्यात विजय मिळवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ३५ स्टार प्रचारक मैदानात उतरवले. भाजपाचा आक्रमक प्रचार त्यांच्या फायद्याचा ठरेल?
भारतीय जनता पार्टीच्या डबल इंजिन सरकारला सत्तेबाहेर काढण्याची क्षमता केवळ तृणमूल काँग्रेसमध्ये असल्याचा विश्वास पक्षाच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी व्यक्त…