विधानसभा निवडणूक तोंडावर असताना त्रिपुरा राज्यात तृणमूल काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह समर्थकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश त्रिपुरा राज्यात तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनAugust 9, 2022 22:17 IST
त्रिपुरा: कॉंग्रेसमध्ये पुनरागमन झालेल्या सुदीप रॉय बर्मन यांचा आगरतळा मतदार संघातून सलग सहावा विजय मूळचे काँग्रेमध्ये असणाऱ्या बर्मन यांनी २०१८ साली भाजपाच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवली आणि जिंकली. आता पोटनिवडणुकीत ही जागा राखण्यात त्यांनी… By लोकसत्ता ऑनलाइनJune 28, 2022 20:06 IST
त्रिपुरा: पोटनिवडणुकीत भाजपाची सरशी, मुख्यमंत्री माणिक सहा यांनी जिंकली राजकीय कारकिर्दीतील पहिली निवडणूक भाजपाचे प्रदेशाध्यक्ष असणाऱ्या माणिक सहा यांनी बारडोवली मतदार संघातून निवडणूक लढवली. ही निवडणूक माणिक सहा यांनी लढवलेली त्यांच्या आयुष्यातील पहिली… By लोकसत्ता ऑनलाइनJune 28, 2022 12:33 IST
त्रिपुरा पोटनिवडणूक: विरोधी पक्षांना राजकीय हिंसाचाराची चिंता भाजपाची सत्ता असणाऱ्या त्रिपुरामध्ये २३ जून रोजी चार विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 10, 2022 15:47 IST
त्रिपुरा पोटनिवडणूक: भाजपासाठी विधासभेची सेमीफायनल, तर नवे मुख्यमंत्री माणिक साहा यांची सत्वपरीक्षा त्रिपुरा विधानसभा निवडणुकांची सेमीफायनल By लोकसत्ता ऑनलाइनMay 29, 2022 13:56 IST
भाजपच्या दोन मुख्यमंत्र्यांपुढे निवडून येण्याचे आव्हान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची गेल्या दोन वर्षांत अशीच काहीशी विचित्र अवस्था झाली होती. By संतोष प्रधानMay 19, 2022 09:15 IST
ओरडणारे आणि खुर्च्या फेकणारे, कोण आहेत त्रिपुराचे मंत्री रामप्रसाद पॉल पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून त्रिपुरात एक मोठा राजकीय बदल करण्यात आला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMay 16, 2022 20:29 IST
ईशान्येकडील राज्यात मूळ काँग्रेसी चौथा भाजपचा मुख्यमंत्री २०१६ मध्ये डॉ.साहा यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. By संतोष प्रधानMay 14, 2022 22:32 IST
त्रिपुरा: बिप्लब कुमार देब यांनी सीएम पदाचा दिला राजीनामा, कोण बनणार नवीन मुख्यमंत्री? त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांनी शनिवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMay 14, 2022 19:09 IST
पाच वर्षीय मुलीच्या बलात्कारप्रकरणी महिलांच्या गटाने पुरुषाला झाडाला बांधून मारलं; मारहाणीत आरोपीचा मृत्यू त्याच्या अटकेच्या मागणीसाठी त्यांनी गंडाचेरा-अमरपूर महामार्ग रोखून धरला, असंही पोलिसांनी सांगितलं. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 17, 2022 14:34 IST
“आईने रात्री चिकन खाल्लं, वडिलांचं शीर कापलं अन् देव्हाऱ्यासमोर ठेवलं”; मुलाने नोंदवला पोलिसांत जबाब “रात्री मला अचानक जाग आली तेव्हा माझ्या वडिलांचं शीर हे धडापासून वेगळं करण्यात आल्याचं मला दिसलं.” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 12, 2022 23:49 IST
… म्हणून हिंदू- मुस्लिमांमध्ये भांडणं लावण्याचं काम सुरू : छगन भुजबळ त्रिपुरा घटनेच्या निषेधार्थ राज्यात काढण्यात आलेल्या मोर्चांमध्ये हिंसाचार झाल्याच्या घटनेवर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 13, 2021 16:34 IST
मराठमोळ्या अभिनेत्रीसह २२ वर्षांपासून लिव्ह इनमध्ये राहतोय अभिनेता; लग्नाबद्दल म्हणाला, “मी कायम माझ्या…”
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता अडकला लग्नबंधनात, पत्नी आहे लोकप्रिय अभिनेत्री, ‘या’ गाजलेल्या मालिकांमध्ये केलंय काम
Video : म्हणूनच घरात आजी-आजोबा असावेत! हिटरला हात लावायला गेला नातू, आजोबा धावत आले अन्… व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
9 ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता अडकला लग्नबंधनात, पत्नी आहे लोकप्रिय अभिनेत्री, ‘या’ गाजलेल्या मालिकांमध्ये केलंय काम