ट्रिस्टान स्टब्स

ट्रिस्टन स्टब्स (Tristan Stubbs) हा दक्षिण आफ्रिकन क्रिकेट संघामधील फलंदाज आहे. २०१९-२० च्या दरम्यान ट्रिस्टन देशांतर्गत क्रिकेट खेळायला सुरुवात केली. पदार्पण केल्यानंतर त्याने काही महिने तेथील टी-२० लीग्समध्ये सहभागी झाला. मे २०२२ मध्ये त्याला आयपीएलमध्ये खेळायची संधी मिळाली. त्याला मुंबई इंडियन्सने संघामध्ये सामील करुन घेतले. टायमल मिल्स दुखापतग्रस्त झाल्याने त्याच्या जागी ट्रिस्टन स्टब्सला खेळवले गेले. पुढे त्याने जून २०२२ मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील सामने खेळायला सुरुवात केली.

९ जून २०० रोजी त्याने भारताविरुद्ध दक्षिण आफ्रिकेकडून टी-२० मध्ये पदार्पण केले. काही दिवसांपूर्वी झालेल्या वेस्ट इंडिज विरुद्धच्या एकदिवसीय सामन्याद्वारे त्याने या फॉरमॅटमध्ये पदार्पण केले. आयपीएल २०२३ मध्ये तो मुंबई इंडियन्सकडून खेळणार आहे.
Read More
Latest News
Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan sharad pawar new delhi narendra modi
पवारांची ‘पारंगतता’!

निवडणुकीच्या मैदानातील पवारांचे हे चातुर्य दरवेळी महाराष्ट्र अनुभवतच असतो. पण, राजकीय मैदानाबाहेरही पवारांचे हे चातुर्य प्रयोग सुरूच असतात. चातुर्याचा हा…

Non irrigation arrears in mula and bhandardara divisions reached rs 81 crore 11 lakh
महापालिका, पालिकांसह साखर कारखान्यांचा समावेश, मुळा व भंडारदरा धरणाची बिगर सिंचनाची थकबाकी ८१ कोटी

जिल्ह्यातील मुळा व भंडारदरा पाटबंधारे विभागातील बिगर सिंचनाची थकबाकी ८१ कोटी ११ लाख ६ हजार रुपयांवर गेली आहे. यामध्ये साखर…

sharad pawar Marathi Sahitya Sammelan 2025
राजकारण-साहित्य एकमेकांना पूरक, संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार यांचे मत

अलिकडच्या काळात टीका करणारा, विरोधी लिहिणारा तो विरोधक मानण्याची प्रथा रुढ होत आहे. ही असहिष्णुता फारशी योग्य नाही, असा इशारा…

education department is making efforts to implement decision to start academic year of schools in state from april 1st this year
शैक्षणिक वर्ष १ एप्रिलपासून?

‘राज्यातील शाळांचे शैक्षणिक वर्ष १ एप्रिलपासून सुरू करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी यंदापासूनच (२०२५-२६) करण्यासाठी शिक्षण विभाग प्रयत्नशील आहे

Marathi Actor Suvrat Joshi won the Zee Natya Gaurav 2025 awards
सुव्रत जोशीने पटकावले दोन ‘झी नाट्य गौरव’ पुरस्कार; पोस्ट लिहित पत्नी सखी गोखलेचं केलं कौतुक, म्हणाला, “माझ्या आयुष्यातील भागीदार…”

अभिनेता सुव्रत जोशी म्हणाला की, माझ्यासारख्या काहीही पार्श्वभूमी नसलेल्या…

Kash Patel sworn with bhagwad geeta
Kash Patel sworn: भगवद्गीतेवर हात ठेवून काश पटेल यांनी घेतली FBI संचालक पदाची शपथ; सर्वत्र होतंय कौतुक

Kash Patel sworn: भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक काश पटेल यांनी शनिवारी व्हाईट हाऊसमध्ये एफबीआय संचालक पदाची शपथ घेतली. शपथ घेत…

india sniper rifle saber 338 vs us barrett 50 cal
.338 Saber Sniper Rifle : स्वदेशी स्नायपर रायफलची कमाल! पोलीस कमांडो स्पर्धेत अमेरिकन रायफलला टाकलं मागे

या स्पर्घेत भारतीय बनावटीच्या रायफलीने अमेरिकन स्नायपर रायफलला मागे टाकले आहे.

marathi sahitya sammelan 2025 president dr. tara bhavalkar statement marathi language
सगळ्या मराठी बोलींचे हे संमेलन! मराठीचे अभिजातपण उलगडताना संमेलनाध्यक्षांचे विधान

अत्यंत सोप्या-ओघवत्या भाषेत लोककलेच्या अभ्यासक, ज्येष्ठ साहित्यिक आणि यंदाच्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष तारा भवाळकर यांनी…

Solapur Rs 102 crore tender for the Darshan Mandap and Sky Walk in pandharpur was canceled
पंढरपुरात दर्शन मंडपासह ‘स्काय वॉक’ उभारणी निविदा रद्द

पंढरपुरात दर्शन मंडप आणि स्काय वॉक उभारण्यात येत आहे. त्यासाठी सुमारे १०२ कोटी ७४ लाख रुपये किंमतीच्या कामाची निविदा प्रसिद्ध…

संबंधित बातम्या