तृप्ती देसाईंना कोल्हापुरात अटक पोलिसांनी जमावबंदी आदेशाचा भंग करून आंदोलन केल्याप्रकरणी तृप्ती देसाई यांच्यासह १८ समर्थकांना अटक केली By लोकसत्ता टीमUpdated: June 5, 2016 02:01 IST
तृप्ती देसाई यांच्यासाठी कक्ष नोंदणी वादात गेल्या आठवडय़ात भूमाता ब्रिगेडने कपालेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेशासाठी आंदोलन केले होते. By लोकसत्ता टीमMay 31, 2016 02:24 IST
पोलीस बंदोबस्त असतानाही कपालेश्वर मंदिरात तृप्ती देसाईंना धक्काबुक्की पोलिसांनी त्यांना सुरक्षाव्यवस्थेत नाशिक शहरातून बाहेर नेले. By लोकसत्ता टीमUpdated: May 26, 2016 15:09 IST
कपालेश्वर मंदिरात जातीभेदामुळे प्रवेशास विरोध रामकुंडासमोरील बाजूस असणारे कपालेश्वर मंदिर जमिनीपासून काहीशा उंचावर आहे. By लोकसत्ता टीमMay 20, 2016 01:28 IST
मुख्यमंत्र्यांनी सक्षम नेत्याकडे गृहमंत्रीपद द्यावे, तृप्ती देसाईंची मागणी सध्या मुख्यमंत्र्यांकडेच गृहमंत्रीपदाचा कार्यभार आहे. By लोकसत्ता टीमMay 16, 2016 12:15 IST
तृप्ती देसाईंचा हाजीअली दग्र्यात प्रवेश भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी गुरुवारी भल्या सकाळी हाजीअली दग्र्यामध्ये अचानकपणे जाऊन प्रार्थना केली. By लोकसत्ता टीमMay 13, 2016 02:23 IST
Trupti Desai: तृप्ती देसाई यांचा हाजी अली दर्ग्यात प्रवेश, पण.. हाजी अली दर्ग्यात सध्या विशिष्ट मर्यादेपर्यंतच महिलांना परवानगी आहे By लोकसत्ता टीमUpdated: May 12, 2016 10:37 IST
‘तृप्ती देसाई महाराष्ट्राच्या कन्हैया कुमार’ तृप्ती देसाई यांना हाजी अली येथे फक्त तमाशा करायचा होता. By लोकसत्ता टीमApril 30, 2016 17:06 IST
महिलांना मंदिर प्रवेशापेक्षा आर्थिक सक्षमीकरणाची गरज – पंकजा मुंडे राज्यभरातील मंदिरात महिलांच्या आंदोलन करणाऱ्या तृप्ती देसाई आणि भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी चांगलेच फटकारले आहे. By लोकसत्ता टीमApril 30, 2016 01:46 IST
तृप्ती देसाई यांना जावेद अख्तर यांचा पाठिंबा जावेद अख्तर यांनी आपल्या ट्विटर हँडलवर तृप्ती देसाई यांना सलाम ठोकला. By लोकसत्ता टीमApril 29, 2016 17:04 IST
हाजीअली दग्र्यात जाण्यापासून तृप्ती देसाईंना रोखले मुख्यमंत्री निवासस्थानी धरणे आंदोलनाचा प्रयत्नही पोलिसांनी हाणून पाडला By लोकसत्ता टीमApril 29, 2016 02:15 IST
दर्ग्यात प्रवेश न मिळाल्याने ‘वर्षा’वर ठिय्या आंदोलनासाठी जाणाऱया तृप्ती देसाई पोलिसांच्या ताब्यात दर्गा परिसरात अबू आझमी आपल्या समर्थकांसोबत दाखल झाले आहेत. By लोकसत्ता टीमUpdated: April 28, 2016 21:43 IST
आता तर हद्दच झाली! वाटाणे पाण्यात टाकताच काय झालं पाहा; VIDEO पाहून सोललेले वाटाणे घेताना शंभर वेळा विचार कराल
गुरु आणि शुक्राच्या युतीमुळे मालामाल होतील मिथुन, सिंहसह या पाच राशी, जाणून घ्या साप्ताहिक भाग्यशाली राशी
15 बाबा अन् भावाला गमावलं, प्रचंड संघर्षानंतर अभिनेत्रीने २८ व्या वर्षी मुंबईत घेतलं हक्काचं घर, आईसह पूजा करताना झाली भावुक
पुणे : गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठ नागरिकाची दोन कोटींची फसवणूक, वरद प्राॅपर्टीजच्या संचालकांविरुद्ध गुन्हा
Sunflower Seeds For Hair : केस खूप गळतात? मग सूर्यफुलाच्या बियांचा करा वापर, सगळ्या समस्या होतील झटक्यात दूर
ऐश्वर्या रायने नाकारलेला ब्रॅड पिटबरोबरचा हॉलीवूड चित्रपट, अभिनेता म्हणालेला, “पाश्चिमात्य देशांमध्ये…”