तृप्ती माळवी News
तृप्ती माळवी यांनी उच्च न्यायालयात दाद मागण्यापूर्वी महापालिका प्रशासनाने माळवी यांच्या विरोधात उच्च न्यायालयात ‘कॅव्हेट’ दाखल करण्याची मागणी शुक्रवारी सदस्यांनी…
कोल्हापूरच्या लाचखोर महापौर तृप्ती माळवी यांना राज्य शासनाने दणका दिला असून, त्यांचे महापौरपद रद्द करण्यात आले आहे.
महापालिकेत आज आयोजित सर्वसाधारण सभा माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांना शोकसभेने श्रध्दांजली वाहून तहकूब करण्यात आली. नगरसेवकांनी केलेल्या मागणीवरून तहकूब…
महापौरांबद्दल वर्तणुकीचे नेमके कोणते धोरण अवलंबावे यावरून त्यांच्यावर बहिष्कार घालणारे नगरसेवक-नगरसेविकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
महापौरांच्या राजीनाम्यावरून करवीरनगरीत राजकीय शिमगा सुरू आहे. जो-तो दुसऱ्याच्या नावाने शंखध्वनी करीत आहे. आरोप-प्रत्यारोपाची राळ उठली आहे. राजकीय बोंबामध्ये नेते,…
लाचखोरीचा ठपका लागलेल्या कोल्हापूरच्या महापौर तृप्ती माळवी यांची बुधवारी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडील दबावाचे वेगवेगळ्या पातळीवरील प्रयत्न सुरू असले तरी महापौर तृप्ती माळवी यांनी या दबावास धूप न घालण्याचे ठरविले…
लाच स्वीकारण्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या महापौर तृप्ती माळवी यांनी महापौर पदाचा राजीनामा देण्याऐवजी राष्ट्रावादी काँग्रेस पक्ष नेतृत्व व नगरसेवकांना खेळवण्यात सुरुवात…
महापौर तृप्ती माळवी यांनी पदाचा राजीनामा देण्याबाबत रंग बदलण्यास सुरुवात केली असून काल त्यांनी राजीनामा दिला नाही. राजीनामा देण्याची मानसिकता…
लाच घेताना रंगेहाथ पकडलेल्या कोल्हापूरच्या महापौर तृप्ती माळवी यांनी सोमवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतही आपल्या पदाचा राजीनामा दिला नाही.
जनतेच्या विश्वासाला तडा देण्याचे काम महापौर तृप्ती माळवी यांनी केले असून लाच घेऊन महापौरपदाचा अवमान केला आहे. पण पदाचा राजीनामा…
लाच स्वीकारण्याच्या प्रकरणामध्ये अटक होऊन जामिनावर सुटल्यानंतर महापौर तृप्ती माळवी यांनी महापौरपदाचा राजीनामा देणार नाही, अशी भूमिका घेतली.