Page 2 of तृप्ती माळवी News
लाच घेताना रंगेहाथ पकडल्या गेलेल्या कोल्हापूरच्या महापौर तृप्ती माळवी यांना गुरुवारी विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केला.
लाच घेताना रंगेहाथ पकडल्या गेलेल्या कोल्हापूरच्या महापौर तृप्ती माळवी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज बुधवारी विशेष न्यायालयाने फेटाळला.
लाच घेताना रंगेहाथ पकडल्या गेलेल्या महापौर तृप्ती माळवी यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरची सुनावणी मंगळवारी येथील विशेष न्यायाधीश के. डी. बोचे…
कोल्हापूर महापालिकेला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. राजर्षी शाहूंच्या करवीर नगरीला महापौर तृप्ती माळवी यांच्या लाचखोरीने काळीमा फासली आहे.
माळवी यांच्या लाचखोरीचे पडसाद राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये उमटले आहेत. त्यांचे पक्षाचे सदस्यत्व व नगरसेवकपद रद्द करण्यासाठी कारणे दाखवा नोटीस लागू केली…
लाच स्वीकारणाऱ्या महापौर तृप्ती माळवी यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने शनिवारी महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला.
कोल्हापूर शहराच्या महापौर तृप्ती माळवी शनिवारी लाचखोरीच्या प्रकरणात पोलिसांकडून अटक होण्याच्या पार्श्वभूमीवर आजारी असल्याचे सांगत रुग्णालयात दाखल झाल्या.