क्षयरोग News

वैद्यकीय मार्गदर्शक तत्त्वे हवेतून क्षयरोगाच्या प्रसारावर भर देतात, परंतु जवळच्या शारीरिक संपर्कातून क्षयरोग पसरण्याची शक्यता अजूनही उत्सुकतेचा विषय आहे.

मागील आठ वर्षांमध्ये औषध प्रतिरोधक क्षयरोग रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात दुपटीने वाढ झाली आहे.

माँ दंतेश्वरी हॉस्पिटलमध्ये फुफ्फुसांशी संबंधित काही आजारांचे निदान करण्यासाठी ‘एआय’चा प्रभावीपणे वापर केला जात आहे.

फुफ्फुसांच्या जळजळीमुळे छातीत दुखणे आणि श्वास घेण्यास त्रास होणे, अत्याधिक थकवा आणि अशक्तपणा, ज्यामुळे दैनंदिन कामांवर परिणाम होतो.

जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या क्षयरोग रुग्ण तपासणी मोहिमेत आत्तापर्यंत ११२३ क्षयरुग्ण आढळले आहेत.

आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार तर्फे देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार राज्य स्तरावरून संबंधित जिल्हे व महानगरपालिका यांना कळविण्यात…

१ जानेवारी २०२४ ते ५ डिसेंबर २०२४ दरम्यानच्या क्षयरोगाचे तब्बल ६ हजार ६६२ रुग्ण आढळले. परंतु या आजाराचा मृत्यूदर मात्र…

एका १३ वर्षीय मुलीला दुर्मीळ आणि गंभीर असलेला मणक्याचा क्षयरोग झाला. तिच्यावर उपचार सुरू करून क्षयप्रतिबंधक औषधे देण्यात आली. डॉक्टरांनी…

मागील साडेतीन वर्षांमध्ये क्षयरोग रुग्णालयात ३ हजार १८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात पुरुषांचे प्रमाणअधिक आहे.

क्षयग्रस्त बालकांसाठी बेडाक्विलिन हे महत्त्वपूर्ण औषध असून या औषधाचे पेटंट मिळवण्यासाठी जॉन्सन ॲण्ड जाॅन्सन कंपनीने भारतीय पेटंट कार्यालयाकडे अर्ज केला…

रुग्णांच्या समुपदेशनात खंड पडण्याची शक्यात निर्माण झाली असून हे २४ जण बेरोजगार झाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२५ पर्यंत ‘क्षयरोगमुक्त भारता’चे उद्दिष्ट जाहीर केले आहे. त्यानुसार क्षयरोग रुग्णांसाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत.