Page 2 of क्षयरोग News

मुंबईसह राज्यातील साधारणपणे दोन लाखांपेक्षा अधिक रुग्णांना औषध तुटवड्याला सामोरे जावे लागणार आहे.

मुंबईसह देशामध्ये एप्रिलअखेरपर्यंत पुरेल इतकाच क्षयरोगाच्या औषधांचा साठा उपलब्ध असल्याने केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने राज्य सरकारांना स्थानिक पातळीवर…

महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, ओरिसा, बिहार, छत्तीसगाड या राज्यांसह संपूर्ण देशामध्ये काही महिन्यांपूर्वी क्षयरोगाच्या औषधांचा तुटवडा निर्माण झाला होता.

Health special: दिवसेंदिवस अँटिबायोटिक्सचा परिणाम कमी होत चालला आहे. हे असेच सुरू राहिले तर एक दिवस भीषण परिस्थिती उद् भवेल…

मुंबईत २०२३ मध्ये तब्बल ६३ हजारांहून अधिक नवीन क्षयरुग्ण आढळले असून, दोन हजारांहून अधिक क्षयरुग्णांचा मृत्यू झाला आहे.

नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या “जागतिक क्षयरोग अहवाल २०२३” या अहवालानुसार जागतिक क्षयरोगग्रस्त रुग्णांच्या संख्येपैकी भारतात २७ टक्के रुग्ण आहेत. ही संख्या…

कामगारांमुळे ग्राहकांना क्षय रोगाची लागण होऊ नये या उद्देशातून हे अभियान शहरात राबविण्यात येत आहे.

क्षयरोगग्रस्त समुदायाचे प्रतिनिधित्व करणारे सीसीएम सदस्य, क्षयरोग रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर आणि यांनी चिंता व्यक्त केली आहे.

काही महिन्यांपासून मुंबईमध्ये क्षयरुग्णांसाठी आवश्यक असलेल्या औषधांचा तुटवडा निर्माण झाला असून रुग्णांना कोणतीच औषधे मिळू शकलेले नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२५ पर्यंत भारत क्षयरोग मुक्त करण्याचा संकल्प केला आहे. त्यानुसार महाराष्ट्राला क्षयरोग मुक्त करण्यासाठी आरोग्य विभागाकडून…

क्षयरोग बाधितांना योग्य उपचार मिळावेत यासाठी मुंबई महानगरपालिका मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्थेच्या माध्यमातून प्रत्येक विभागातील आरोग्य केंद्रात क्षयरोग रुग्णांना…

‘लॅन्सेट’च्या संशोधनाचा निष्कर्ष प्रसिद्ध; क्षयरोगाच्या कुटुंब सदस्यांनाही संसर्ग होण्याचे प्रमाण निम्म्याने कमी