भामरागड तालुक्यातील दुर्गम कृष्णार येथील एका २३ वर्षीय युवकाचा क्षयरोगामुळे मृत्यू झाल्याने आरोग्य विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
जेव्हा एखादी संक्रमित व्यक्ती खोकते, शिंकते किंवा हसते तेव्हा मायकोबॅक्टेरियम ट्यूबरक्युलोसिस हा जीवाणू हवेतून एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जातो, ज्यामुळे…