Page 3 of तुकडोजी महाराज News
देशाच्या प्रथम सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी राष्ट्र, सत्ता व सत्ताधीशाबद्दल राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबांमध्ये झालेली चर्चा चिंतनीय आहे.
आपले प्रश्न मार्गी लावण्यासाठी जनतेची मजल नेत्यांची, राज्यकर्त्यांची घरे पेटविण्यापर्यंत गेली आहे. आरक्षण आंदोलनात याचा प्रत्यय येतो.
अमरावती जिल्ह्यातील वरखेड येथील समर्थ आडकोजी महाराज हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे गुरू. आज (त्रिपुरारी पौर्णिमा) त्यांची १०२ वी पुण्यतिथी आहे.
एका कवी संमेलनाला संबोधताना महाराज म्हणतात, ‘‘साहित्य संमेलनाच्या रूपाने उत्तम विचारांच्या कवींचा संगम झालेला पाहून विकासमार्गाने जाऊ इच्छिणाऱ्या खेडूत जनतेलादेखील…
तीर्थाचे ठायी आज अनेक हीन प्रकार चालू असले तरी मुळात तीर्थाला भारतीय संस्कृतीत एक विशेष स्थान आहे हे लक्षात घेतले…
अनेक महापुरुषांनी विविध अनुभव घेऊन काढलेले सार सर्वांसाठीच असते हे लक्षात घेऊन, त्या मार्गाने सामुदायिक शक्तीतून नवे जग आकारास आणले…
विनोबांच्या भूदान योजनेची व्यापकता कळल्यावर महाराजांनी उदात्त भावनेने श्रीगुरुदेव सेवा मंडळाची ‘भूमि विश्वस्त योजना’ भूदान चळवळीत विलीन केली.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी १९४६ पासून ग्रामसुधारणेचा व पुनर्रचनेचा प्रश्न श्रीगुरुदेव सेवामंडळाद्वारे हाती घेतला.
‘‘समाजात केवळ मनाच्या व बुद्धीच्या एकाच पातळीचे लोक नसून भिन्नभिन्न थरांतील लोक असतात.
जिव्हाळय़ाने काम करणारा शिक्षक हा आपले जीवन व अंत:करण त्या शिक्षणात ओतीत असल्यामुळे अल्पावधीतच फार मोठे कार्य करून दाखवू शकतो.
आपल्या निर्वाणानंतर आपले कार्य कोणता सच्चा सेवक व प्रचारक पुढे नेऊ शकतो याचा सूचक इशारा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी वरील ओवीतून…
एका दिवाळीच्या अनौपचारिक भेटी प्रसंगी पं. जवाहरलाल नेहरू राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना म्हणाले की,‘‘दीनांच्या सेवेची वृत्ती ईसाई लोकांतच प्रकर्षांने दिसून येते…