Page 4 of तुकडोजी महाराज News
ही दिवाळी आहे की दिवाळखोरी हा प्रश्न पडतो! इतरांसारखे न केल्यास धर्मबाह्य वर्तन ठरण्याची भीती असते.
महाराज म्हणतात, ‘‘महाराष्ट्राच्या इतिहासात असा एक काळ येऊन गेला की, ज्यावेळी जाणते लोक समाजजागृतीची जबाबदारी विसरून पांडित्याच्या आहारी गेले.
‘‘पिढय़ानपिढय़ांचे हक्क व भाषा आदीच्या नावावर कोंबडे लढवणे ही ब्रिटिशांची भेदनीती त्यांच्या स्वार्थासाठी होती
माणसासारखे सुखाने राहताही आले पाहिजे आणि कामगारासारखे प्रत्येकाला राबताही आले पाहिजे.
‘गुरुकुंजातील हा आश्रम माझा एकटय़ाचा नसून तुम्हा सर्वाचा आहे. ही आश्रमाची गंगा भारताच्या कानाकोपऱ्यांत पोहोचविणे हे तुमच्यावर अवलंबून आहे.
‘आवडतो मज कण-कण इथला, न सुटे प्रेम मनाचे- मज वेडची गुरुकुंजाचे’ या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी लिहिलेल्या भजनातून त्यांचे गुरुकुंज आश्रमाविषयीचे…
आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची पंचावन्नावी पुण्यतिथी (तिथीनुसार) आहे. आपल्या निर्वाणानंतरही श्रीगुरुदेव सेवा मंडळाचा दीप अखंड तेवत राहावा म्हणून महाराजांनी श्रीगुरुदेव…
महाराजांनी श्रीगुरुदेव सेवा मंडळाची घटना गठित होण्यापूर्वी मध्यवर्ती सभेला ११ ऑक्टोबर १९४६ रोजी केलेले मौलिक मार्गदशन अंतर्मुख करणारे आहे.
महापुरुषांच्या पश्चात त्यांचे कार्य अपुरे राहून पुढे त्यांचा संप्रदाय होऊन अनेक संस्था नामशेष होताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी पाहिले होते.
आपल्या सर्व साध्याभोळय़ा सेवकांत एका विद्वान माणसाने फूट पाडली, त्यावरच त्याचे पोट भरते व प्रतिष्ठाही मिळते.
विषमतेची मुळे खोल रुजविण्याचे दुष्कर्म अनेक वर्षांपासून कळत-नकळत असंख्य धार्मिक म्हणवणाऱ्यांनी केले आहे.
ईश्वराचे काम म्हणजे तरी काय? आम्ही आतापर्यंत अनेक महापुरुषांच्या व अवतारांच्या कथा ऐकत आलो आहोत.