rashtrasant tukdoji maharaj views on education
चिंतनधारा: आपले शिक्षण जीवनोपयोगी आहे काय?

‘‘खरे शिक्षण तेच, जे मनुष्याला स्वावलंबी बनवेल, सेवाप्रवृत्त करेल. परंतु आज महाविद्यालयातून बाहेर पडणारा विद्यार्थीही यापासून दूर गेला आहे.

rashtrasant tukdoji maharaj share experience during a tour in 1949
चिंतनधारा: भारताच्या नवनिर्माणासाठी ‘समयदानयज्ञ’

समयदानाची संकल्पना मांडताना महाराज म्हणतात : समयदान म्हणजे दिवसाच्या २४ तासांपैकी फक्त एक – एक तास आपल्या बांधवांसाठी देणे.

rashtrasant tukdoji maharaj share experience during a tour in 1949
चिंतनधारा: सत्ता की आयु न बडमी..

‘‘सत्ताधारी पक्ष, जनतेतील अनेक लहानथोर पक्ष यांनी एकाच दिशेने राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात शक्ती खर्ची घातली तर ते कार्य करू शकणार नाहीत…

rashtrasant tukdoji maharaj share experience during a tour in 1949
चिंतनधारा: देवधर्म-कल्पनांची काजळी नको!

देश आपत्तीत असता व्यक्तीने शब्दब्रह्माचा घोष करण्याऐवजी देशाची स्थिती सुधारण्याची जबाबदारी पार पाडावी यातच धर्म व देवसेवा आहे.’’

rashtrasant tukdoji maharaj share experience during a tour in 1949
चिंतनधारा: सात्त्विकांचे दुबळेपण हे दुर्जनांना उत्तेजन

जग दुर्जनांमुळे नव्हे तर सात्त्विकतेचे पांघरूण घेणाऱ्या लोकांनी आपल्यामध्ये दुबळेपणा वाढविल्यामुळे बिघडले आहे.

rashtrasant tukdoji maharaj share experience during a tour in 1949
चिंतनधारा: संस्कृती उज्ज्वल व्हावी म्हणून..

भारतीय संस्कृतीतील प्रथा, परंपरा व रूढी यांचाच नीट अर्थ लावून त्यांना शुद्ध व मानवोपयोगी करण्यासाठी, श्रीगुरुदेव सेवा मंडळाचा जन्म झाला…

rashtra sant tukdoji maharaj massage
चिंतनधारा : जागतिक युद्धे थांबविण्याचा यशस्वी मार्ग!

राष्ट्राराष्ट्रांत युद्ध जुंपण्याच्या मुळाशी कोणातरी राष्ट्रचालकांचा कमीअधिक स्वार्थ वा गुन्हा असतो आणि त्याची कटू फळे मात्र जनतेला भोगावी लागतात.

rashtra sant tukdoji maharaj massage
चिंतनधारा : भजन-कीर्तन पोट भरण्याचा धंदा नसावा

राजकारण स्वत:च्या लहरीने जनतेच्या जीवनाशी खेळू लागले आणि धर्मकारणाने श्रद्धेच्या आधारे जिकडे तिकडे आपले हातपाय पसरले.

संबंधित बातम्या