krk yt video
केआरकेने ट्वीट करत केले बॉलिवूडवर गंभीर आरोप; म्हणाला, “मी जर समीक्षण करत राहिलो तर…”

केआरकेने सध्या ट्विटरच्या माध्यमातून बॉलिवूडवर पुन्हा निशाणा साधायला सुरुवात केली आहे.

shrikant shinde on viral photo
“खुर्चीमागचा बोर्ड..”, श्रीकांत शिंदेंचं ‘त्या’ व्हायरल फोटोवर स्पष्टीकरण; म्हणाले, “मी दोन टर्म खासदार आहे, मला…”!

श्रीकांत शिंदे म्हणाले, “हे आमचं घर आहे. या घरातून समस्या सोडवण्याचं काम वर्षानुवर्ष होतंय. ही व्यवस्था…!”

shrikant shinde viral photo eknath shinde
मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर श्रीकांत शिंदे… ‘त्या’ फोटोवरून शिवसेनेनं डागली तोफ! म्हणे, “आदित्य ठाकरे..!”

“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर त्यांचे चिरंजीव बसल्याचं दिसत आहे. उद्धव ठाकरे सरकारमध्ये मंत्री असताना आदित्य ठाकरे…!”

anand mahindra tweet on ganeshotsav
Anand Mahindra tweet: आनंद महिंद्रा यांनी गणेशोत्सवानिमित्त शेअर केलेला व्हिडीओ एकदा पाहाच, दिवस आनंदात जाईल

गणेश चतुर्थी निमित्ताने आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर एक सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे. जो लोकांना खूप आवडतोय.

indigo airline
विश्लेषण : इंडिगो एअरलाईनने आपल्या प्रवाशाकडून आकारले ‘क्यूट’ नावाचे शुल्क, पण या शुल्काचा नेमका अर्थ काय? प्रीमियम स्टोरी

इंडिगो एअरलाइन्सच्या प्रवाशाने सोशल मीडियावर कंपनीकडून ‘क्युट’ नावाची फी आकारल्याची पावती टाकली होती. पण हा ‘क्यूट चार्ज’ म्हणजे नक्की काय?

amruta fadnavis
अमृता फडणवीसांनी केली नव्या गाण्याची घोषणा; ‘या’ सुप्रसिद्ध गायकासोबत गाणार रोमँटिक गाणं!

बॉलिवुडमधील सुप्रसिद्ध गायकासोबत रोमँटिक डुएट गाणं गाणार असल्याचं अमृता फडणवीसांनी ट्विटरवर जाहीर केलं आहे.

क्रूझ ड्रग्स प्रकरणावरून चर्चेत असलेल्या समीर वानखेडेंचं ट्वीट चर्चेत, ‘मी नकारात्मक गोष्टींकडे…’

क्रूझ ड्रग्सप्रकरणी अडचणी वाढत असताना समीर वानखेडे यांचं एक ट्वीट चर्चेत आलं आहे.

Jitendra-Awhad1-6
“लाल महाल ही वास्तू नाचगाण्यांचे…”, पुण्यातील ‘त्या’ प्रकारावर जितेंद्र आव्हाडांची संतप्त प्रतिक्रिया!

पुण्यातील लाल महालामध्ये झालेल्या तमाशातील गाण्याच्या शूटिंगवर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

raj thackeray letter on ketaki chitale tweet on sharad pawar uddhav thackeray
“या अशा चार-दोन विकृत टाळक्यांमुळे…”, राज ठाकरेंनी शरद पवारांविषयीच्या ‘त्या’ पोस्टवरून केतकी चितळेला सुनावलं!

राज ठाकरे म्हणतात, “विचारांचा मुकाबला विचारांनी करायचा असतो. एखादा हलका विनोद वगैरे आपण समजू शकतो. त्यातली विनोदबुद्धीही आपण ओळखतो. तशा…

Jitendra Awhad
“वेळ आली आहे बारामतीच्या ‘गांधी’साठी…”, ‘त्या’ ट्वीटवरून जितेंद्र आव्हाड संतप्त; म्हणाले, “या विकृत…!”

ट्वीटरवर आलेल्या ‘त्या’ ट्वीटचा स्क्रीनशॉट शेअर करत आव्हाड म्हणतात, “या विकृत इसमाविरुद्ध…!”

mns mocks cm uddhav thackeray shridhar patankar
“पाहुणे आले घरापर्यंत”, ‘तो’ व्हिडीओ ट्वीट करत मनसेचा खोचक टोला; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा!

मनसेची ‘दुनियादारी’ स्टाईल टीका, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं नाव न घेता साधला निशाणा!

jitendra awhad on raosaheb danve
“गरीब की जान क्या जान नहीं होती शेठ?” जितेंद्र आव्हाडांचं खोचक ट्वीट, दानवेंवर साधला निशाणा!

जितेंद्र आव्हाड रावसाहेब दानवेजी म्हणतात, “उद्या रेल्वे बंद पडल्यास दोष देऊ नका”

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या