ट्विटर (Twitter) ही एक सोशल नेटवर्किंग आणि मायक्रोब्लॉगिंग साईट आहे. मोबाईलफोन्सचा वापर वाढल्याने हे अॅप जास्त लोकप्रिय झाले. हे अॅप कमीत कमी शब्दांमध्ये प्रतिक्रिया नोंदवण्यासाठी किंवा माहिती देण्यासाठी वापरले जाते. व्यक्ती वा संस्थेनुसार त्या-त्या ट्विटर अकाऊंटमध्ये फरक असतो. ही सुविधा वापरण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागत नाही. यामध्ये पोस्ट केलेल्या मजकुराला ट्वीट असे म्हटले जाते. एका ट्वीटची मर्यादा २८०-४००० कॅरेक्टर्स इतकी आहे. यामध्ये फोटो, जीआयएफ अशा सुविधा देखील आहेत. ट्विटरने सर्वप्रथम अधिकृत अकाउंट्ससाठी ब्लू टिक ही सेवा सुरु केली. २००६ साली या कंपनीची सुरुवात झाली होती. सध्या कंपनीचा वर्षभराचा टर्नओव्हर अब्जावधींच्या घरात असतो. मागच्या वर्षी अमेरिकन उद्योगपती इलॉन मस्कने या कंपनीचे शेअर्स विकत घेत ट्विटरची मालकी घेतली. तेव्हापासून ट्विटर आणि मस्क चर्चेत असतात.Read More
समाजमाध्यमे वापरणाऱ्यांच्या मानसिकतेत मूलभूत बदल होताना दिसू लागले आहेत. सर्व गरजांसाठी एकच एक माध्यम वापरण्याऐवजी प्रत्येक माध्यमाची स्वत:ची खासियत युझर्सना…
‘एक्स’ वापरकर्त्यांसाठी इलॉन मस्कने तयार केलेले काही नियम आणि फिचर्स वापरकर्त्यांना आवडलेले नाहीत. मस्कने टोकाच्या उजव्या विचारसरणीच्या वापरकर्त्यांना मोकळे रान…
Brahmin Genes controversy: बंगळुरूस्थित कंपनीच्या सीईओ अनुराधा तिवारी यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर दोन शब्दांची पोस्ट केली होती. त्यावरून समाज माध्यमावर…
अॅपलने १० जून रोजी त्यांच्या वार्षिक डेव्हलपर्स इव्हेंटमध्ये त्यांच्या सर्व डिव्हाईसेसमध्ये चॅटजीपीटी चॅटबॉट सादर करण्यासाठी ओपन एआयबरोबरच्या कराराची घोषणा केली.