Page 49 of एक्स News

गुप्तहेर संघटना ‘सीआयए’चा ट्विटर आणि फेसबुकवर प्रवेश!

गुप्तहेरी कारवायांसाठी प्रसिद्ध असणारी ‘सीआयए’ (सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी) या अमेरिकन संघटनेचा ट्विटर आणि फेसबुक या सोशल माध्यमांवरील प्रवेश चांगलाच गाजला.

मंत्र्यांनो, फेसबुक आणि टि्वटर खाती उघडा – पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अद्ययावत संपर्क तंत्रज्ञानाचे पुरस्कर्ते असून, त्यांनी आपल्या सर्व मंत्र्यांना फेसबुक पेज आणि टि्वटर खाते उघडण्यास सांगितले…

ई-कट्टय़ांवरचं सोशल इलेक्शन

‘अब की बार किस की सरकार?’ असा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच छळत होता, परंतु या प्रश्नाची उत्तरं शोधण्यात किंवा त्यावर चर्चा…

आलिया भट्ट.. सोशल मीडियाचे नवीन ‘विनोदी’ पात्र

आलोकनाथचे आशीर्वाद आणि कन्यादान असोत किंवा ईशान शर्माची खराब बॉलिंग ‘सोशल मीडिया’च्या हल्ल्यापासून कोणाचीच सुटका नाही. त्यामुळे आता बॉलीवूडसकट सर्वानी…

सोशल नेटवर्किंगची पहिली निवडणूक

जग बदलत चाललंय त्याचबरोबर जगाकडे पाहण्याची साधने बदलत चालली आहेत. अरब क्रांती सोशल नेटवìकग साधनांमुळे झाली हे अर्धसत्य आहे कारण…

सोशल नेटवर्किंगची पहिली निवडणूक

जग बदलत चाललंय त्याचबरोबर जगाकडे पाहण्याची साधने बदलत चालली आहेत. अरब क्रांती सोशल नेटवìकग साधनांमुळे झाली हे अर्धसत्य आहे कारण…

युवकांच्या ‘एसएमएस’ भाषेचा उत्तरपत्रिकांमध्ये शिरकाव!

रोजच्या रोज एसएमएस, ट्विटर आणि बाकीच्या सोशल नेटवर्किंग साईट्सवर मजकूर टाकताना वापरली जाणारी शब्दांची लघुरूपे आता शाळा-महाविद्यालयांच्या उत्तरपत्रिकांमध्येही दिसून येत…

ट्विटर पेजेस आता नव्या फेसबुकशैलीत

‘ट्विटर’ या मायक्रोब्लॉगिंग संकेतस्थळाने त्याचे रूपडे बदलून ते फेसबुकसारखे केले आहे. नवीन वेब प्रोफाइलमध्ये मोठा फोटो, विशिष्ट हेडर, तुमचे चांगले…

कोहली, माझ्याशी लग्न कर!

एखाद्या व्यक्तीचे कर्तृत्व भावते, म्हणून ती त्याच्या प्रेमात पडते आणि चक्क त्या व्यक्तीला लग्नाची मागणीही घालते.. तुम्हाला हे सारे एखाद्या…

फेसबुकला लाइक.. व्हॉट्स अ‍ॅपला ठेंगा

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने घराघरांत आपल्या उमेदवाराचा प्रचार व्हावा यासाठी विविध राजकीय पक्ष प्रत्येक प्रचारतंत्राचा खुबीने वापर करत आहेत.