एक्स Photos

ट्विटर (Twitter) ही एक सोशल नेटवर्किंग आणि मायक्रोब्लॉगिंग साईट आहे. मोबाईलफोन्सचा वापर वाढल्याने हे अ‍ॅप जास्त लोकप्रिय झाले. हे अ‍ॅप कमीत कमी शब्दांमध्ये प्रतिक्रिया नोंदवण्यासाठी किंवा माहिती देण्यासाठी वापरले जाते. व्यक्ती वा संस्थेनुसार त्या-त्या ट्विटर अकाऊंटमध्ये फरक असतो. ही सुविधा वापरण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागत नाही. यामध्ये पोस्ट केलेल्या मजकुराला ट्वीट असे म्हटले जाते. एका ट्वीटची मर्यादा २८०-४००० कॅरेक्टर्स इतकी आहे. यामध्ये फोटो, जीआयएफ अशा सुविधा देखील आहेत. ट्विटरने सर्वप्रथम अधिकृत अकाउंट्ससाठी ब्लू टिक ही सेवा सुरु केली. २००६ साली या कंपनीची सुरुवात झाली होती. सध्या कंपनीचा वर्षभराचा टर्नओव्हर अब्जावधींच्या घरात असतो. मागच्या वर्षी अमेरिकन उद्योगपती इलॉन मस्कने या कंपनीचे शेअर्स विकत घेत ट्विटरची मालकी घेतली. तेव्हापासून ट्विटर आणि मस्क चर्चेत असतात.Read More
11 Photos
Photos : एलन मस्ककडून सर्वाधिक फॉलोवर्स असलेल्या १० ट्विटर हँडलची यादी, मोदी नवव्या क्रमांकावर

टेस्ला आणि स्पेस एक्सचा प्रमुख एलन मस्कने आपल्या ट्विटर हँडलवर एक ट्वीट रिट्वीट केलंय. या ट्वीटमध्ये ट्विटरवरील सर्वाधिक फॉलोवर्स असलेल्या…

Rohit Sharma replaces Virat Kohli as ODI captain twiiter reacts
10 Photos
कॅप्टन, लीडर अन् हिटमॅन..! रोहित कर्णधार होताच ट्विटरवर जल्लोष; ‘अशा’ आल्या प्रतिक्रिया!

दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी रोहित शर्माला टीम इंडियाच्या वनडे संघाचा कर्णधार बनवण्यात आलं आहे.

these memes went viral after pakistan knocked out of t20 world cup
9 Photos
PHOTOS: खळखळून हसाल..! पाकिस्तान वर्ल्डकपबाहेर गेल्यानंतर व्हायरल झालेले हे ८ मीम्स नक्की पाहा

टी-२० वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये पाकिस्तानला पराभवाचा धक्का बसला, यानंतर सोशल मीडियावर मीम्सचं वादळ उठलं.

viral meme on fb insta wa
25 Photos
काय करावं सुचेना… एकाच वेळी FB, Insta, WhatsApp बंद पडल्याने नेटकरी सैराट अन् मिम्सची झाली बरसात

फेसबुकसह व्हॉट्सअ‍ॅप आणि इन्स्टाग्राम ही लोकप्रिय समाजमाध्यमे सोमवारी रात्री तब्बल ६ तासांसाठी ठप्प झाली होती.

meme on shashi tharoor
15 Photos
शशी थरुर यांचे भन्नाट मीम्स पाहिलेत का?; ओणमच्या फोटोवरुन नेटकरी सुसाट

शनिवारी त्यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या एका फोटोमध्ये त्यांनी पिवळा कुर्ता आणि पांढऱ्या रंगाचे मुंडू (mundu) परिधान केलेले दिसत आहे.

18 Photos
मॅगीचा फिल्मी अवतार

मॅगी न्यूड्यल्सवरून देशभरात सुरू असलेल्या गदारोळाचे मजेशीर पडसाद सध्या ट्विटरवर पहायला मिळत आहेत. ट्विटरवर #ReplaceMovieNameWithMaggi ट्रेन्ड करत आहे. हिंदी आणि…