Page 7 of यु मुंबा News
भूपिंदर सिंगच्या हुकमी चढायांच्या बळावर यू मुंबाने बंगाल वॉरियर्सला ३१-१७ असे सहज पराभूत केले आणि प्रो कबड्डी लीगमध्ये अव्वल स्थानाचा…
गचीबोली स्टेडियमवरील हैदराबादच्या टप्प्यातील अखेरचा दिवस हा प्रो कबड्डी लीगमध्ये कलाटणी देणारा ठरला.
दोन्ही संघ नव्या संघनायकांसह उतरल्यामुळे तेलुगू टायटन्स आणि जयपूर पिंक पँथर्स यांच्यातील लढतीचा थरार अखेपर्यंत टिकला.
महाराष्ट्रातील संघांमध्ये झालेल्या प्रो कबड्डी लीगमधील लढाईत यू मुंबाने पुणेरी पलटणचा २८-२१ असा पराभव करून घरच्या मैदानावर विजयी चौकार ठोकला.
पुणेरी पलटणने अतिशय झोकात सामन्याला प्रारंभ केला. मध्यंतराला त्यांच्याकडे एका गुणाची आघाडीसुद्धा होती, परंतु दुसऱ्या सत्रात राहुल चौधरीने कमाल केली.
प्रामुख्याने बचाव फळीचाच संघर्ष पाहायला मिळालेल्या या सामन्यात जिवा कुमार यु मुंबाच्या विजयाचा शिल्पकार ठरला.
यंदाच्या हंगामातील आमचा सराव विजेतेपदाच्या ईष्रेनेच सुरू आहे. आम्हा दोन्ही प्रशिक्षकांचा अनुभव संघाला हे यश मिळवून देऊ शकतो,
ओंकार जाधव आणि विनोद अत्याळकर हे दोन मध्यमवर्गीय कबड्डीपटू. गेल्या वर्षी रंगलेला प्रो-कबड्डी लीगचा पहिला हंगाम या दोघांनीही टेलिव्हिजनच्या माध्यमातून…
‘गुलाबी गँग’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जयपूर पिंक पँथर्सने साखळी फेरीतील आठ शहरांमध्ये राखलेला विजयी अश्वमेध रविवारी मुंबईतसुद्धा राखला आणि पहिल्यावहिल्या…
गेले सहा आठवडे आठ शहरांमध्ये प्रवास करून कोटय़वधी क्रीडारसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारी प्रो-कबड्डी लीग अंतिम टप्प्यात दाखल झाली आहे.
जसवीर सिंगच्या तुफानी चढायांच्या बळावर बलाढय़ जयपूर पिंक पँथर्सने पाटणा पायरेट्सचा ३७१८ असा आरामात पराभव करून प्रो-कबड्डी लीगच्या अंतिम फेरीत…
शेवटपर्यंत उत्कंठापूर्ण झालेल्या लढतीत तेलगू टायटन्स संघाने अग्रस्थानावर असलेल्या यू मुंबा संघावर ४४-४३ असा रोमहर्षक विजय नोंदवत प्रो-कबड्डी लीगमध्ये आव्हान…