Page 8 of यु मुंबा News
दुसऱ्या सत्रातील दिमाखदार खेळाच्या बळावर दबंग दिल्लीने गुणतालिकेत अव्वल स्थानावर विराजमान असलेल्या बलाढय़ यु मुंबाला ३६-२७ असे पराभूत केले.
क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणाऱ्या लढतीत बंगळुरू बुल्स संघाने यु मुंबा संघाला प्रो-कबड्डी लीगमध्ये पहिला पराभव स्वीकारण्यास भाग पाडले. बंगळुरूने हा सामना…
कबड्डीपटूंचे कौशल्य पाहण्यासाठी आलेल्या पाटणाकरांचे तिकिटांचे पैसे वसूल झाले.
आघाडीस्थानावर असलेल्या यु मुंबा संघाने बंगळुरू बुल्सवर ४५-३४ अशी मात करत प्रो-कबड्डी लीगमध्ये विजयाचा षटकार ठोकला. याचप्रमाणे जयपूर पिंक पँथर्स…
मुंबई आणि पुणे या सख्या शेजाऱ्यांमध्ये रंगलेल्या प्रो कबड्डी स्पर्धेच्या मुकाबल्यात यू मुंबा संघाने पुणेरी पलटणचा ४४-२८ असा धुव्वा उडवला.
घरच्या मैदानावर दमदार कामगिरीने प्रभावित करणाऱ्या यू मुंबा संघाने कोलकाताच्या मैदानावरही विजयी परंपरा कायम राखली.