T20 World Cup 2022: UAE win Netherlands Super-12, defeat Namibia by seven runs
T20 World Cup 2022: युएईच्या विजयाने नेदरलँड्स सुपर-१२ मध्ये, नामिबियाचा सात धावांनी पराभव

टी२० विश्वचषकाच्या पात्रता फेरीत यूएई ने नामिबियाचा सात धावांनी पराभव केला. नामिबियाच्या पराभवाने नेदरलँड्स सुपर-१२ मध्ये पोहचला.

T20 World Cup 2022: The picture of both teams going into Super 12 of T20 World Cup 2022 is likely to be clear today.
T20 World Cup 2022: टी२० विश्वचषक २०२२ च्या सुपर १२ मध्ये जाणाऱ्या दोन्ही संघांचे चित्र आज स्पष्ट होण्याची शक्यता

सुपर १२ मध्ये जाणाऱ्या दोन्ही संघांचे आज भवितव्य ठरणार आहे. श्रीलंका आणि नामिबिया यामध्ये खरी चढाओढ असणार आहे.

T20 World Cup 2022: Netherlands thrash UAE by three wickets in last-overs thriller
T20 World Cup 2022: अटीतटीच्या सामन्यात शेवटच्या षटकात नेदरलँडचा थरारक विजय, यूएईचा तीन गडी राखून पराभव

शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या टी२० विश्वचषकाच्या पात्रता फेरीतील दुसऱ्या सामन्यात नेदरलँडने यूएईचा तीन गडी राखून पराभव केला.

UAE VISA
विश्लेषण : UAE च्या व्हिसा धोरणात मोठे बदल; विद्यार्थी, उद्योजक, गुंतवणूकदारांना काय फायदा होणार? जाणून घ्या

संयुक्त अरब अमीराती अर्थात यूएईने परदेशी नागरिकांना व्हिसा देण्याच्या आपल्या नियमांत मोठे बदल केले आहेत.

UAE Sports Hub
विश्लेषण: खेळाची विशेष पार्श्वभूमी नसतानाही यूएई ‘ग्लोबल स्पोर्ट्स हब’ कसे बनले? प्रीमियम स्टोरी

UAE Global Sports Hub: क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात या देशाचा हातखंडा असूनही तिथे जागतिक दर्जाच्या खेळाडूंचे प्रमाण अत्यल्प आहे.

First patient of Monkeypox confirmed in Kerala He returned from UAE
देशात आढळला मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण; तीन दिवसांपूर्वीच युएईतून भारतात दाखल, ‘ही’ आहेत लक्षणं

संक्रमित व्यक्ती ही तीन दिवसांपूर्वीच युएईतून भारतात दाखल झाल्याची माहिती आहे.

India & Gulf country Relation
विश्लेषण : नुपूर शर्मा वाद अन् आखाती देश… भारतासाठी हे देश एवढे ‘मौल्यवान’ का? प्रीमियम स्टोरी

आखाती देशांमध्ये भारतीय उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याची मागणीही करण्यात येत आहे

nupur sharma India
प्रेषित अवमानप्रकरणी UAE, इंडोनेशिया, मालदीवनेही नोंदवला निषेध; BJP प्रवक्त्यांचा निषेध करणाऱ्या इस्लामी देशांची संख्या १२ वर

संयुक्त अरब अमिरातीमधील परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी एक पत्रक जारी केलं आहे.

UPI
विश्लेषण: संयुक्त अरब अमिरातीतील भारतीय कसे वापरू शकतात UPI

संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. इंटरनॅशनल पेमेंट्स लिमिटेडची आंतरराष्ट्रीय शाखा नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने…

UAE मध्ये कामाचा आठवडा फक्त ४.५ दिवसांचा, कामगारांना कोणत्या खास सवलती मिळणार? वाचा…

संयुक्त अरब अमिरातमध्ये (United Arab Emirates) आठवड्यातील कामाचे दिवस आणि सुट्टी याबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

संबंधित बातम्या