Page 25 of उदय सामंत News
उदय सामंत म्हणतात, “भाजपा आमदार राम कदम यांनी केलेलं ट्वीट सगळ्यांसाठी महत्त्वाचं आहे. काही वाईट झालं तर शिंदे-फडणवीस सरकारमुळे..”
आजवर राज्यातील रोजगार हमी योजना, माहितीचा अधिकार, ग्रामस्वच्छता अभियान या योजनांची देशपातळीवर दखल घेण्यात आली.
मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होईल याची काहीही खात्री नसल्याने सध्या तरी ‘थांबा आणि वाट पाहा’ अशीच वेळ गोगावले यांच्यावर आली आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने दहा लॉजिस्टिक पार्क आणि नऊ ड्रायपोर्ट सुरू करण्यात येत आहेत .
Mumbai Taxi Union : मुंबईतील रिक्षा-टॅक्सी चालक २६ सप्टेंबरपासून संप करणार होते. मात्र, आता संप न करण्याचा निर्णय घेतला आहे.
रत्नागिरी जिल्हा पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील असून तिथल्या उद्योगधंद्यांच्या विकासाचा प्रश्नही गंभीर आहे.
राजापूर तालुक्यातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पावरुन आदित्य ठाकरे यांना सामंतांनी चिमटा काढला.
आदित्य ठाकरे म्हणतात, “आता कदाचित सांगतील आदित्य ठाकरे आता निळा शर्ट पुन्हा घालायला लागले म्हणून…!”
वेदात्न आणि फॉक्सकॉन यांच्या भागीदारीतून उभा राहणारा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका केली होती.
सॅटर्डे क्लबतर्फे डोंबिवलीत सावित्रीबाई फुले नाट्यमंदिरात उद्योजक परिषदेचे आयोजन केले होते.
नरेंद्र मोदी यांनी लवकरच महाराष्ट्राला वेदांत प्रकल्पापेक्षा मोठा प्रकल्प देणार असल्याच उदय सामंत यांनी आपल्या भाषणात सांगितले.
राज्यात एखादा उद्योग आणायचा असेल तर, त्यासाठी उच्च अधिकार समितीची बैठक घेऊन त्यात मान्यता घ्यावी लागते.