Page 29 of उदय सामंत News

“मारहाण करणं ही काय शिवसेना स्टाइल आहे? आपला विचार लोकशाही मार्गाने माडणं महत्त्वाचं असतं,” असंही ते म्हणाले.

या हल्ल्याच्या निमित्ताने सोज्वळ चेहऱ्यामागे काय चाललंय हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिल्याचा टोलाही सामंत यांनी लगावला.

“असा भ्याड हल्ला करून, दगड मारून पळून जाणं म्हणजे काही मर्दुमकी नाही,” अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री शिंदेंनी नोंदवलीय.

बंडखोर आमदार उदय सामंत यांच्या वाहनावर शिवसैनिकांनी हल्ला केला आहे.

माजी मंत्री तथा शिंदे गटातील आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला झाला.

एकनाथ शिंदे गटातील आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर पुण्यात हल्ला झाल्यानंतर शिंदे गटातून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

शिवसेनेतील बंडखोर आमदार उदय सामंत यांच्या मोटारीवर शिवसैनिकांनी मंगळवारी रात्री कात्रज चौकात हल्ला केला.

संबंधित यंत्रणा चौकशी करतात त्यातून योग्य काय आणि अयोग्य काय हे ठरत असल्याचे मतही सामंतांनी व्यक्त केले आहे.

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामध्ये सहभागी झालेले आमदार उदय सामंत या सर्व राजकीय घडामोडींनंतर शुक्रवारी प्रथमच रत्नागिरीत आले.

एकनाथ शिंदे यांना शिवसेना ताब्यात घ्यायची आहे, त्यांना धनुष्यबाण बळकावयाचा आहे, असे अनेक आरोप-प्रत्यारोप राजकीय वर्तुळात केले जात आहेत.

मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचा मान-सन्मान राखला जात नाही, अशी टीका विरोधकांकडून केली जात होती. या टीकेला उदय सामंतांनी प्रत्युत्तर…

गीते म्हणतात, ” जे गेलेत ते परत येणार नाहीत. या बंडखोरांच्या गळ्यात भाजपाने पट्टा बांधला आहे. त्याची साखळी…!”